Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: पावसाळ्यापूर्वी २६ हजार झाडांची छाटणी! ७ जूनपर्यंत वृक्षछाटणी करण्याचे महापालिका प्रशासनाचे लक्ष्य

यंदा पालिकेकडून खासगी संस्था आणि रेल्वे परिसरातील झाडांबाबतही खबरदारी घेतली जात आहे. मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या विशेष सर्वेक्षणात मुंबईतील रस्त्यांच्या कडेला असलेल्या एकूण १.९०.२९६ झाडांची पाहणी केली.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 28, 2026 | 03:00 PM
Mumbai News: पावसाळ्यापूर्वी २६ हजार झाडांची छाटणी! ७ जूनपर्यंत वृक्षछाटणी करण्याचे महापालिका प्रशासनाचे लक्ष्य

Mumbai News: पावसाळ्यापूर्वी २६ हजार झाडांची छाटणी! ७ जूनपर्यंत वृक्षछाटणी करण्याचे महापालिका प्रशासनाचे लक्ष्य

Follow Us
Follow Us:

मुंबईत पावसाळ्यात झाडे कोसळून होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाकडून आतापर्यंत मुंबईतील २६,६७२ झाडांची छाटणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित झाडांची छाटणी आणि मृत झाडे हटवण्याची प्रक्रिया येत्या ७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाचे असल्याची माहिती उद्यान विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.(फोटो सौजन्य – AI)

Pratap Sarnaik : मोठी बातमी! “महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी…”, मराठीसक्तीवरून परिवहन मंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या विशेष सर्वेक्षणात मुंबईतील रस्त्यांच्या कडेला असलेल्या एकूण १.९०.२९६ झाडांची पाहणी केली. यामध्ये ५१३ झाडे अत्यंत धोकादायक किंवा मृत अवस्थेत असल्याचे समोर आले होते. त्यापैकी आतापर्यंत २९६ झाडे पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहेत, तर यंदा पालिकेकडून खासगी संस्था आणि रेल्वे परिसरातील झाडांबाबतही खबरदारी घेतली जात आहे. खाजगी आवारातील झाडे आणि त्यांच्या झुकलेल्या फांद्यासाठी पालिकेने आतापर्यंत ७,९७८ सोसायट्या आणि मालकांना नोटिसा बजावल्या आहेत, तसेच, रेल्वे मार्गावरील झाडांच्या छाटणीसाठी रेल्वे प्रशासनाकडून ३४ अर्ज प्राप्त झाले असून, त्याबाबत तांत्रिक मंजुरी आणि कार्यवाही सुरू आहे.

Sanjay Raut News: फडणवीसांच्या ‘त्या’ गर्जनेचे आता काय झाले? मराठी भाषा सक्तीवरून संजय राऊतांचा खोचक सवाल

आयुक्तांकडून नियमित आढावा

मुंबईत साधारणपणे ७ ते १० जून दरम्यान मान्सूनचे आगमन होते. हे लक्षात घेऊन पालिकेने १५ मे पर्यंत सर्वेक्षणाचे सर्व काम पूर्ण करण्याचे आणि ७ जूनपर्यंत प्रत्यक्ष छाटणीचे काम आटोपण्याचे नियोजन केले आहे.विविध वॉर्डामध्ये कंत्राटदारांमार्फत ही कामे सुरू असून, आयुक्तांकडून या कामाचा नियमित आढावा घेतला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.पावसाळ्यात झाडे पडण्याची भीती असल्यास किंवा एखादी फादी धोकादायक वाटत असल्यास नागरिकानी तत्काळ संबंधित विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उद्यान विभागामार्फत करण्यात आले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

Web Title: Pruning of 26 thousand trees before monsoon municipal administration aims to cut trees by june 7

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • monsoon care
  • Mumabi
  • tree cutting

संबंधित बातम्या

रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे? मग रोज सकाळी नियमित खा वाटीभर मोड आलेले धान्य, गंभीर आजारावर रामबाण उपाय
1

रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे? मग रोज सकाळी नियमित खा वाटीभर मोड आलेले धान्य, गंभीर आजारावर रामबाण उपाय

Stomach Flu: वारंवार पोटात इन्फेक्शन होतंय? ‘ही’ कारणे असू शकतात जबाबदार
2

Stomach Flu: वारंवार पोटात इन्फेक्शन होतंय? ‘ही’ कारणे असू शकतात जबाबदार

चिकनगुनिया झाल्यानंतर मृत्यू होतो? गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ लक्षणे, इनफेक्शन दूर करण्यासाठी उपाय
3

चिकनगुनिया झाल्यानंतर मृत्यू होतो? गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ लक्षणे, इनफेक्शन दूर करण्यासाठी उपाय

वजन कमी करण्यापासून ते आम्लपित्तापासून आराम मिळण्यापर्यंत…! चिमूटभर हिंगाचे ‘या’ पद्धतीने करा सेवन
4

वजन कमी करण्यापासून ते आम्लपित्तापासून आराम मिळण्यापर्यंत…! चिमूटभर हिंगाचे ‘या’ पद्धतीने करा सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.