पुरंदर तालुक्यातील किल्ले पुरंदरचा परिसर, चीव्हेवाडी घाट परिसर, सासवड जवळील वाघ डोंगर, काळदरी, पानवडी, ग्रामीण भागातील छोटे मोठे डोंगर या उन्हाळ्याच्या काही दिवसांत अक्षरशः जळून नष्ट झाला.
मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) राज्य सरकारने आरेतील कामाला देण्यात आलेली स्थगिती उठविल्यानंतर एमएमआरसीने (MMRC) मेट्रो ३ च्या गाडीचे डबे आणण्यासाठी अडचण ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी सुरू केली. या छाटणीच्या नावाखाली आरेत…
पिंपळवाडी (ता.राधानगरी) येथील साठवण तलावाच्या भिंतीवर असलेली सुमारे चारशे झाडांची बेकायदेशीर कतल करण्यात आली असून, पिंपळवाडी ग्रामपंचायतीच्या एका कारभाऱ्यानेच कायदा तलावात बुडवून झाडे बेकायदेशीररित्या तोडण्यासाठी सहभागी झाल्याची खमंग चर्चा परिसरात…