Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात विजयाची घाई; निकालापूर्वी झळकले अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे बॅनर

पुण्यामध्ये शरद पवार गटाच्या उत्साही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिरुरचे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विजयाचे आणि अभिनंदनाचे पोस्टर लावण्यास सुरुवात केली आहे. निकालापूर्वीच पोस्टरबाजी सुरु झाली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 18, 2024 | 01:49 PM
पुण्यात विजयाची घाई; निकालापूर्वी झळकले अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे बॅनर
Follow Us
Follow Us:

पुणे : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. येत्या 20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पुणे, बारामती व शिरुरचे मतदान चौथ्या टप्प्यामध्ये पार पडले आहे. पुण्यामध्ये चुरशीची लढाई झाल्यामुळे सर्वांचे लक्ष या मतदारसंघाच्या निकालामध्ये लागले आहे. मात्र पुण्यामध्ये काही उत्साही कार्यकर्त्यांनी शिरुरचे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विजयाचे आणि अभिनंदनाचे पोस्टर लावण्यास सुरुवात केली आहे.

यापूर्वी देखील पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ, संजय वाघोरे आणि रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे पोस्टर लावण्यात आले आहे. येत्या 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वी महायुतीसह महाविकास आघाडीमधील उमेदवारांची विजयी पोस्टर लावण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी सारसबाग परिसरामध्ये विजयाचे पोस्टर झळकले होते. त्यानंतर आता पिंपरी चिंचवड परिसरामध्ये देखील पोस्टरबाजी चालू झाली आहे.

शिरुरमध्ये अजित पवार गट व शरद पवार गट यांच्यामध्ये प्रतिष्ठेची लढाई रंगली आहे. शिरुरचा गड कोल्हे राखणार की आढळराव पाटील यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील मोशी भागामध्ये पोस्टर झळकत आहे. मोशी परिसरातील शरद पवार गटाच्या उप शहर संघटिका रुपाली परशुराम आल्हाट यांनी अमोस कोल्हे यांच्या विजयाचे बॅनर्स लावले आहेत. अमोल कोल्हे यांचे शिरुर लोकसभा क्षेत्रातून प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल अभिनंदन असा आशय होर्डिंगवर लिहिण्यात आला आहे.

Web Title: Pune pcmc shirur amol kolhe victory horing displayed in moshi area before loksabha election result nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2024 | 01:49 PM

Topics:  

  • amol kolhe
  • lok sabha elections
  • Lok sabha elections 2024
  • political news

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
3

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
4

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.