पुणे-दौंड दरम्यान धावणाऱ्या डेमू रेल्वेला उपनगरीय लोकल सेवेचा दर्जा मिळावा, या मागणीला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. रेल्वे बोर्डाने प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यातील राजकीय, सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी आणि डोळ्यात अंजण घालणारी कविता सादर केली आहे.
सध्या छावा चित्रपट धुमाकूळ घालत असल्यामुळे टीव्हीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेची देखील चर्चा रंगली आहे. यामध्ये शेवट पूर्ण का न दाखवला याबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट सांगितले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांबाबत विकिपीडियावर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला. यावरुन राजकारण तापलेले असताना खासदार अमोल कोल्हे यांनी देखील व्हिडिओ शेअर केला आहे.
शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मित्रपक्षांना टोला लगावला आहे. तर कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विजय वडेट्टीवार यांनी जागावाटपावर संशय व्यक्त केला आहे.
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये मतभेद सुरु झाले असल्याचे स्पष्ट झाले आहेत. शरद पवार गटाच्या बैठकीमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव पुढे घेतले आहे. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. यावर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया…
भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लावण्याचे काम केले. आतापर्यंत आपल्याला चप्पल ,शर्ट विकत घेता येतो. हे माहीत होते परंतु भाजपने आमदार विकत घेतले, अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून नाकाबंदी व बॅग चेकिंग केली जात आहे. मात्र उद्धव ठाकरे व अमोल कोल्हे यांच्या बॅंगाची तपासणी केल्यामुळे राजकारण तापले आहे.
काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही उमटत आहेत.
विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची जोरदार तयारी आणि सभा, बैठका सुरु आहेत. आदर्श आचारसंहिता लागल्यामुळे शरद पवार गटामध्ये प्रवेश वाढले आहे. आता अमोल कोल्हे यांच्यासोबत काम करणाऱ्या…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी उपाययोजना करण्यात यावी याकरीता सतत पाठवुरावा करण्यात येत होता.अखेर केंद्र सरकारच्या स्थायी समिती सभेत रेल्वे स्टेशनचा प्रश्न तात्काळ सोडविण्याबाबत लवकरच पुढाकार घेणार…
राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. शरद पवार गट जोरदार प्रचार करत असून महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधत आहे. प्रचारासाठी सध्या शिवस्वराज्य यात्रा देखील काढण्यात आली आहे. जळगावमध्ये ही यात्रा…
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी सर्वच नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अजित पवार यांनी साहेब म्हणू केलेल्या टीकेवर…
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निव़डणूका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान शरद पवार गटाचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यातील गणपतींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बाप्पाकडे राज्याच्या…
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. शिवस्वराज्य यात्रेतून अमोल कोल्हे यांनी माझी लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
महाविकसा आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शरद पवार गटाची शिवसंकल्प यात्रा सुरु झाली आहे. मात्र यावेळी क्रेनचा अपघात झाला. यामध्ये खासदार अमोक कोल्हे व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चढलेले होते. क्रेन वाकडी…
केंद्र सरकारचा आजचा अर्थसंकल्प म्हणजे 'घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो !!' असल्याची धारदार टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी…