Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Water Crisis: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! १५ जूनपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा

पाणीपुरवठ्याबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी पीएमसी केअर हेल्पलाईन 1800-1030-222, व्हॉट्सअॅप क्रमांक 9689900002 किंवा पीएमसी केअर अॅपवर संपर्क साधावा, असे प्रशासनाने म्हटले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 12, 2026 | 11:51 AM
Pune Water Supply:

Pune Water Supply:

Follow Us
Follow Us:
  •  १५ जुनपासून शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय
  • दीर्घकालीन अंदाजानुसार यंदा देशातील हंगामी पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता
  • बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापर करू नये
 

Pune Water Supply:   पुणेकरांनो आता पाणी जपून वापरा,   १५ जुनपासून शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. खडकवासला धरणसाखळीत उपलब्ध असलेला मर्यादित जलसाठा आणि आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या सुधारित दीर्घकालीन अंदाजानुसार यंदा देशातील हंगामी पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता 60 टक्के असल्याने प्रशासनाने आतापासूनच पाणी व्यवस्थापनावर भर देण्यास सुरुवात केली आहे.

सध्या खडकवासला धरणसाखळीत केवळ 5.03 टीएमसी पाणी शिल्लक असून त्यापैकी पुणे शहरासाठी सुमारे 3 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. हा साठा तुलनेने कमी असल्याने जलस्रोतांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शहरातील विविध भागांना नव्या वेळापत्रकानुसार एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

Pune: कॉक्रोचेसच्या ५ मोठ्या मागण्या; छ. शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचा नकाशा NCERT च्या पुस्तकात समाविष्ट करा

शहरवासीयांना पाणीवापराबाबत आवाहन

खाजगी सोसायट्यानी एसटीपी बांधण्यात आला आहे त्या एसटीपी कार्यान्वित ठेवणे बंधनकारक आहे.
बंद एसटीपी सुरु करून त्या पाण्याचा पुनर्वापर गार्डनिंग व
फ्लशिंगकरिता करणेत यावा
आंघोळ, भांडी धुणे व कपडे धुणे यासाठी आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर करावा.
सार्वजनिक हॉटेल्स तसेच रेस्टोरेंट, खाजगी कॉलेजचे होस्टेल इमारती यांच्या व्यवस्थापकांनी पिण्याच्या पाण्याची सर्व प्रकारे बचत करावी.
पाणी साठवताना आवश्यक तेवढेच पाणी साठवावे व अनावश्यक साठवणूक टाळावी.

 

याठिकाणी करा तक्रार
पाणीपुरवठ्याबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी पीएमसी केअर हेल्पलाईन 1800-1030-222, व्हॉट्सअॅप क्रमांक 9689900002 किंवा पीएमसी केअर अॅपवर संपर्क साधावा, असे प्रशासनाने म्हटले आहे.

CJP Pune Protest: ‘…दिल्लीत देशव्यापी आंदोलन छेडणार’; पुण्यातून अभिजीत दिपकेंचा इशारा

नागरिकांनी काय करावे ?

बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापर करू नये
बांधकामासाठी एसटीपीचे पाणी वापरावे
घरातील सर्व नळ तसेच, सार्वजनिक स्वच्छतागृहे येथील नळ कनेक्शन, फलश टाक्या च पाईपलाईनमधील गळती तात्काळ तपासून ती दुरुस्त करावी.
सर्व इमारतीमधील नळजोड/वॉशरूम फ्लश टैंक तपासून गळती बंद करावी.
सार्वजनिक तसेच, खाजगी वॉशिंग सेन्टर्स बंद करणेत यावेत.
वाहन धुणे, अंगण किवा पदपथ
स्वच्छ करणे यासाठी बोरिंग अथवा पुणे महापालिकेच्या पाण्याचा वापर करू नये.

 

Web Title: Pune water crisis pmc announces alternate day water supply from june 15

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • Pune water supply

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.