Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील काही भागाचा पाणीपुरवठा ‘या’ दिवशी राहणार बंद, शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी

डकी टाकीपर्यंतचा परिसर, रोहन निलय, औंध उजवीकडील सर्व बाजू, स्पायसर कॉलेज परिसर, आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्तीपर्यंतचा भाग, बाणेर, बोपोडी इंदिरा वसाहत आणि कस्तुरबा वसाहत या भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 02, 2023 | 09:55 PM
पुण्यातील काही भागाचा पाणीपुरवठा ‘या’ दिवशी राहणार बंद, शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी
Follow Us
Close
Follow Us:

पुणे – शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्याजवळील पाण्याची मुख्य वितरण नलिका मेट्रोच्या कामामुळे स्थलांतरित करण्याचे काम येत्या गुरुवारी (५ जानेवारी) करण्यात येणार आहे. तसेच चांदणी चौक येथे प्रथमेश सोसायटी लगत कोथरूड भागाला पाणीपुरवठा करणारी सोळा इंच जलवाहिनी दुरुस्तीची कामे गुरुवारी करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोथरूड आणि शिवाजीनगर भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी (६ जानेवारी) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.
दरम्यान, बाणेर,औंध भागाचा पाणीपुरवठा उद्या (बुधवार, ४ जानेवारी) बंद राहणार आहे. चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागाअंतर्गत चतुःशृंगी टाकीच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी करण्यात येणार आहे.

शिवाजीनगर, कामगार पुतळा परिसर, शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय, कपोते गल्ली, सिमला ऑफीस परिसर, नरवीर तानाजी वाडी, पुणे-मुंबई रस्ता, वाकडेवाडी, पाटील इस्टेट, कोथरूड भागातील शास्त्रीनगर, लोकमान्य कॉलनी, डावी आणि उजवी भुसारी कॉलनी, वेद भवन रस्ता परिसर, डुक्करखिंड, हिलव्ह्यूव्ह सोसायटी, वूडस् रॉयल सोसायटी परिसर, परमहंसनगर, लक्ष्मीनगर परिसर, राहुल टॉवर, मुठेश्वर काॅलनी, गुरूजन सोसायटी या भागाचा पाणीपुरठा गुरुवारी बंद राहणार आहे. तर सकाळनगर, औंध रस्ता, आयटीआय रस्ता, औंध गाव, बाणेर रस्ता, पंचवटी, पाषाण, निम्हण मळा, लमाणतांडा वस्ती, पाषाण गावठाणाचा काही भाग, चव्हाणनगर, पोलीस वसाहत, अभिमान श्री सोसायटी, आंबेडकर चौक ते गोकुळी भोईटे वस्तीपर्यंतचा भाग, राजभवन, भोसलेनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंतचा परिसर, रोहन निलय, औंध उजवीकडील सर्व बाजू, स्पायसर कॉलेज परिसर, आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्तीपर्यंतचा भाग, बाणेर, बोपोडी इंदिरा वसाहत आणि कस्तुरबा वसाहत या भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Pune water supply in kothrud shivaji nagar areas will be close on thursday pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2023 | 09:55 PM

Topics:  

  • Pune water supply

संबंधित बातम्या

Water Shortage in Pune: पुणे जिल्ह्याच्या पाणी टंचाईवर प्रशासनाचा ‘मास्टर प्लॅन’; ३५ कोटी ७४ लाखांचा आराखड्याला मंजूरी
1

Water Shortage in Pune: पुणे जिल्ह्याच्या पाणी टंचाईवर प्रशासनाचा ‘मास्टर प्लॅन’; ३५ कोटी ७४ लाखांचा आराखड्याला मंजूरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.