Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Traffic : वाहतूक कोंडीत पुणे जगात पाचव्या क्रमांकावर; टॉमटॉम संस्थेचा अहवाल जाहीर

वाहतुक क्षेत्रात काम करणाऱ्या ‘टाॅम टाॅम’ या संस्थेने जाहीर केलेल्या अभ्यासानुसार पुणे हे जगातील वाहतुक काेंडीत पहील्या पाच शहरात आहे. तर बंगळूरु हे दुसऱ्या क्रमांकावरील शहर ठरले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 07, 2026 | 02:45 PM
वाहतूक कोंडीत पुणे जगात पाचव्या क्रमांकावर; टॉमटॉम संस्थेचा अहवाल जाहीर

वाहतूक कोंडीत पुणे जगात पाचव्या क्रमांकावर; टॉमटॉम संस्थेचा अहवाल जाहीर

Follow Us
Follow Us:

पुणे : वाहतुक क्षेत्रात काम करणाऱ्या ‘टाॅम टाॅम’ या संस्थेने जाहीर केलेल्या अभ्यासानुसार पुणे हे जगातील वाहतुक काेंडीत पहील्या पाच शहरात आहे. तर बंगळूरु हे दुसऱ्या क्रमांकावरील शहर ठरले आहे. टाॅम टाॅम या संस्थेने २०२५ सालच्या वाहतुक व्यवस्थेचा अभ्यास केला. जगातील विविध प्रमुख शहरांतील वाहतुक काेंडीचा  अभ्यास करून संस्था दरवर्षी अहवाल सादर करते. संस्थेच्या अहवालानुसार २०२५ मध्ये वाहतूककोंडीमुळे पुणेकरांचे १५२ तास वाया गेले आहेत. शहरातील वाहतूक कोंडी सरासरी ७१ टक्के असल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. शहरात १८ किलोमीटर प्रतितास असा वाहनांचा सरासरी वेग असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या (२०२४) तुलनेत टक्क्यांत ५.४ टक्के इतकी वाढ झाली आहे.

संस्थेच्या अहवालातील माहितीनुसार, १५ मिनिटांत पुणेकरांना फक्त ४.५ किलोमिटर अंतराचा प्रवास करता येतो. १० किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी सरासरी ३३ मिन २० सेकंद एवढा वेळ लागतो. २०२५ मधील १६ ऑक्टोबर हा दिवस पुणे शहरातील भीषण वाहतूक कोंडीचा दिवस ठरला. २.७ किलोमीटर अंतर पार करायला तब्बल १५ मिनिटं वेळ लागला होता.

पहिल्या शंभरात भारतातील दहा शहरे

जगातील वाहतूक कोंडीमध्ये मेक्सिको शहर पाहिले, दुसऱ्या क्रमांकावर बंगळूरू, तिसऱ्या क्रमांकावर आयर्लंडचे शहर डब्लिन, चौथ्या क्रमांकावर पोलंड देशातील लॉड्झ शहर तर पाचव्या स्थानी पुणे शहराचा नंबर लागतो. पहील्या शंभर शहरात भारतातील दहा शहरांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई (१८ वे स्थान ), नवी दिल्ली (२३ वे स्थान ), काेलकत्ता ( २९ वे स्थान ), जयपुर ( ३० वे स्थान ), चेन्नई ( ३२ वे स्थान ), हैदराबाद ( ४७ वे स्थान ), एर्नाकुलम ( ५२ वे स्थान ), अहमदाबाद (१०० वे स्थान ).

हे सुद्धा वाचा : पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांनाही सुचवता येणार विकासकामे; 31 ऑगस्टपर्यंत…

अहवालातील मुद्दे

  • २०२५ मध्ये वाहतूक कोंडीमुळे पुण्यात वाहनचालकांचे ६ दिवस ८ तासांचे नुकसान
  • २०२५ मध्ये ऑगस्ट ठरला सर्वात जास्त वाहतूक कोंडीचा महिना
  • ऑगस्ट महिन्यात वाहतूक कोंडीची पातळी ७९ पर्यंत पोहचली
  • मार्च २०२५ मध्ये पुण्यात सर्वात कमी वाहतूक कोंडीची नोंद
  • २०२५ मध्ये पुणे शहरात १० किलोमिटर अंतर पार करण्यासाठी ३ मिनिट २० सेकंद लागले. २०२४ च्या तुलनेत ११ सेकंद जास्त लागल्याचा दावा.
  • सकाळच्या सत्रात १० किलोमीटरचे अंतर पार करायला वाहनचालकांना ३८ मिनिटं १३ सेकंद इतका वेळ लागला.
  • संध्याकाळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना १० किलोमीटर प्रवासाला ४१ मिनिट ४० सेकंद इतका वेळ लागला.

Web Title: According to a report by tomtom pune ranks fifth globally for traffic congestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Pune Traffic

संबंधित बातम्या

शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत
1

शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका
2

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश
3

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
4

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.