Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाच्या तडाख्यानंतर प्रशासनाला जाग, नालेसफाईची कामे सुरू करणार; आयुक्तांची माहिती

अवकाळी पावसाने शहराला जाेरदार तडाखा दिल्यानंतर प्रशासन जागे झाले आहे. साेमवारपासून नालेसफाईची कामे हाती घेतली जातील असे आयुक्त नवल किशाेर राम यांनी स्पष्ट केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 03, 2026 | 11:47 AM
पावसाच्या तडाख्यानंतर प्रशासनाला जाग, नालेसफाईची कामे सुरू करणार; आयुक्तांची माहिती

पावसाच्या तडाख्यानंतर प्रशासनाला जाग, नालेसफाईची कामे सुरू करणार; आयुक्तांची माहिती

Follow Us
Follow Us:

पुणे : अवकाळी पावसाने शहराला जाेरदार तडाखा दिल्यानंतर प्रशासन जागे झाले आहे. साेमवारपासून नालेसफाईची कामे हाती घेतली जातील असे आयुक्त नवल किशाेर राम यांनी स्पष्ट केले. पावसाची तीव्रता लक्षात घेत स्थायी समितीची बैठक सुरु असतानाच आयुक्त नवल किशाेर राम यांनी खाते प्रमुखांना पाणी साठण्याच्या ठिकाणावर पाेहचून पाण्याचा निचरा करण्याच्या सुचना दिल्या हाेत्या. त्यामुळे कमीत कमी वेळेत कर्मचारी, अधिकारी ‘ऑन फिल्ड’ हाेते असा दावाही प्रशासनाने केला आहे.

 

भारत सरकारच्या नियमानुसार पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता सध्याच्या उपलब्ध नैसर्गिक नाल्यात नाहीत. सध्या आपल्याकडे ५० ते ६० मिमी पाऊस पडल्यानंतर पाण्याचा निचरा हाेईल अशी गटार व्यवस्था आहे. मात्र, प्रत्यक्षात आपल्याकडे १३० मिमी पाऊस पडल्यानंतरही शहरात पाणी तुंबणार नाही अशी यंत्रणा उभी करावी लागणार आहे, असे आयुक्त नवल किशाेर राम यांनी नमूद केले.

रस्त्यांचे डांबरीकरण होणार, सिमेंट नाही

गल्ली बाेळात सिमेंट काॅंक्रींटचे रस्ते केल्याने माेठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर तुंबण्याचे निदर्शनास आले आहे. तसेच यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी केल्या जात हाेत्या. आता पुढील काळात साडे सात मीटर रुंदींच्या रस्त्यांचे काम हे डांबरीकरणाच्या माध्यमातून केले जाईल. त्याठिकाणी सिमेंट काॅंक्रीटीकरण केले जाणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. याविषयी लेखी आदेश काढण्याच्या सुचनाही त्यांनी पथ विभागाला केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा : दोन हजारांच्या लाचेची मागणी भोवली; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीने सापळा रचून पकडले

पाणी तुंबण्याची कारणे शोधा

गेल्या काही वर्षापासून दरवर्षी महापालिकेकडून पावसाचे पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांची माहीती घेऊन काम केले गेले. परंतु दरवर्षी याच ठिकाणी तुंबण्याच्या प्रकारात घट झाल्याचे दिसुन येत नाही, गुरुवारी झालेल्या पावसामुळे २६० ठिकाणी पाणी तुंबले हाेते. याची दखल आयुक्त नवल किशाेर राम यांनी घेत, कामे झालेल्या ठिकाणी पाणी का तुंबते याची कारणे सांगा असे आदेश संबंधित विभाग प्रमुखांना दिले आहेत. शहरात दरवर्षी पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांची माहीती घेण्यात येते. त्यानुसार गेल्यावर्षी २२८ ठिकाणी पाणी साचत असल्याचा अहवाल समाेर आला हाेता. त्या ठिकाणी अत्यावश्यक उपाययाेजना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा सुमारे १८५ काेटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने या कामाचे पितळ उघडे केले आहे.

Web Title: After the rains in pune the municipal administration has decided to clean the drains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Naval Kishore Ram
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.