सिंहगड रस्ता परिसरातील नागरिक, कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा माणिकबाग येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह प्रकल्प अद्याप पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे.
गेल्या चार वर्षांत करण्यात आलेल्या पावसाळी लाईन (स्टॉर्म वॉटर ड्रेनेज) कामांचा सविस्तर अहवाल जाहीर करावा, अशी मागणी “आपले पुणे आपला परिसर” संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
अवकाळी पावसाने शहराला जाेरदार तडाखा दिल्यानंतर प्रशासन जागे झाले आहे. साेमवारपासून नालेसफाईची कामे हाती घेतली जातील असे आयुक्त नवल किशाेर राम यांनी स्पष्ट केले.
मुळा - मुठा नदीच्या काठावर राडाराेडा टाकणाऱ्यांवर कारवाई न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच आता कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात आयुक्त नवल किशाेर राम यांनीच कर्मचाऱ्यांना तंबी दिली आहे.
मिळकत कर वाढीचा निर्णय आता नव्याने स्थापन हाेणारी स्थायी समिती घेण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने ठेवलेल्या या प्रस्तावावर स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय हाेऊ शकला नाही.
महापालिका आयुक्तांच्या ‘एसओपी’ नुसार अनधिकृत बांधकामे शाेधण्यास सुरुवात झाली आहे. कनिष्ठ अभियंत्यांनी गेल्या चार दिवसात पन्नासहून अधिक अनधिकृत बांधकामे शाेधली आहेत.
MNS VS PMC :पुणे पालिका आयुक्तांच्या निवासस्थानी चोरी झाली असल्याचा दावा केला जात असून यावरुन आता मनसे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते किशोर शिंदे आणि पालिका आयुक्तांमध्ये वाद…
शिंदे हे बैठकीच्या सभागृहात आल्यानंतर आयुक्तांनी त्यांना तुमचे काम काय आहे? असा प्रश्न विचारला. तेव्हा शिंदे यांनी मी माजी नगरसेवक आहे, असे सांगितले. त्यावर आयुक्तांनी पुन्हा प्रश्न विचारल्याने शिंदे हे…