Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Death News: अजित पवारांचे विमान अपघातात निधन; पुण्यात दोन दिवसांची शासकीय सुट्टी जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर, पुणे महानगरपालिका प्रशासनाने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 28, 2026 | 06:11 PM
Ajit Pawar Death News:  अजित पवारांचे विमान अपघातात निधन; पुण्यात दोन दिवसांची शासकीय सुट्टी जाहीर
Follow Us
Close
Follow Us:

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे आज, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ च्या सुमारास बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात दुःखद निधन झाले. या भीषण अपघातात विमानाला आग लागल्याने अजित पवार यांच्यासह पायलट आणि इतर चार सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत राज्यात ३ दिवसांचा शासकीय दुखवटा आणि आज (२८ जानेवारी) शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. लाडक्या ‘दादां’ना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुणे शहर आज आणि उद्या असे दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासन आणि व्यापारी महासंघाने घेतला आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन दिवस ‘पुणे बंद’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर, पुणे महानगरपालिका प्रशासनाने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आशिया खंडातील महत्त्वाची बाजारपेठ असलेले पुणे मार्केट यार्ड देखील दोन दिवस पूर्णपणे बंद राहील, अशी माहिती व्यापारी असोसिएशनने दिली आहे.

बारामतीमधील व्यापाऱ्यांनीही कडकडीत बंद पाळून आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली आहे. पुण्यासोबतच राज्यातील इतर अनेक भागांतही स्थानिक प्रशासनाने बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Ajit pawar death news ajit pawar died in a plane crash a two day government holiday has been declared in pun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • Baramati Politics

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.