Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक

Baramati Politics: "दादांच्या अचानक जाण्याने वहिनींवर (सुनेत्रा पवार) आणि आमच्या कुटुंबावर खूप मोठे दुःख कोसळले. मात्र, इतक्या मोठ्या संकटातही स्वतःचे दुःख बाजूला ठेवून त्यांनी अजितदादांची सामाजिक व राजकीय जबाबदारी स्वीकारली

  • By anuradha sagar
Updated On: Oct 05, 2026 | 04:02 PM
Jay Pawar, Baramati Politics, Ajit Pawar, Sunetra Pawar,

Jay Pawar, Baramati Politics, Ajit Pawar, Sunetra Pawar,

Follow Us
Follow Us:
  • सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारसभेत जय पवार यांनी व्यक्त केल्या भावना
  • अजितदादांच्या निधनानंतर वहिनींनी (सुनेत्रा पवार) स्वतःचे दुःख बाजूला ठेवून जबाबदारी स्वीकारल्याचे विधान
  • संकटाच्या काळात दादांच्या जुन्या सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतल्याबद्दल व्यक्त केली खंत
Baramati Politics: “आयुष्यात कधीच वाटले नव्हते की, दादा नसताना मला अशा सभा घ्याव्या लागतील. दादांनी आयुष्यभर आपल्या सर्व सहकाऱ्यांवर प्रेम केले. त्यामुळे यावेळी जुने सहकारी दादांच्या कुटुंबाची आणि विशेषतः वहिनींची परिस्थिती समजून घेतील, अशी अपेक्षा होती,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय पवार यांनी नाझरे सुपे येथे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारसभेत केले.

Someshwar Sugar Factory Election 2026: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत! युगेंद्र पवारांकडून उमेदवारांची यादी जाहीर

ते म्हणाले, “दादांच्या निधनानंतर वहिनींवर मोठे दुःख कोसळले. मात्र स्वतःचे दुःख बाजूला ठेवून त्यांनी दादांची जबाबदारी स्वीकारली. दादांनंतर कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आता आपला आधार कोण, असा प्रश्न विचारला असताना वहिनी स्वतः पुढे आल्या आणि सर्वांच्या आधार बनल्या. त्यामुळे दादांच्या जुन्या सहकाऱ्यांकडून वेगळा निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आम्हाला नव्हती.”

जय पवार पुढे म्हणाले, “आम्ही कधीही कोणाच्या विरोधात वैयक्तिक टीका करत नाही. कारण स्व. अजितदादांनी आम्हाला स्वच्छ राजकारण करण्याची शिकवण दिली आहे. व्यक्तीवर टीका करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण करायचे, शेतकरी आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य द्यायचे, हीच दादांची भूमिका होती.”

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखान्याची निवडणूक; युगेंद्र पवार पुन्हा बारामतीच्या मैदानात

“आजही आम्ही त्याच विचाराने पुढे जात आहोत. सोमेश्वर कारखाना हा कोणत्याही एका व्यक्तीची मालमत्ता नसून हजारो सभासद आणि शेतकऱ्यांच्या कष्टातून उभा राहिलेला सहकाराचा वारसा आहे. हा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा आमचा निर्धार आहे,” असेही जय पवार यांनी स्पष्ट केले.यावेळी नाझरे सुपे परिसरातील कारखाना सभासद, शेतकरी, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: Baramati jay pawar emotional speech in someshwar factory election rally nazare supe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Baramati Politics
  • Jay Pawar
  • Someshwar Sugar Factory
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Someshwar Election : ‘अजितदादांचे विचार पुढे न्यायचे असतील तर कारखाना माझ्या हातात द्या’; युगेंद्र पवारांचे आवाहन
1

Someshwar Election : ‘अजितदादांचे विचार पुढे न्यायचे असतील तर कारखाना माझ्या हातात द्या’; युगेंद्र पवारांचे आवाहन

सोमेश्वर कारखाना कोणा एकाची प्रॉपर्टी नाही, अजितदादांचा फोटो का वापरता? सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
2

सोमेश्वर कारखाना कोणा एकाची प्रॉपर्टी नाही, अजितदादांचा फोटो का वापरता? सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा

जगतापांच्या पॅनेलला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा दणका; निवडणुकीत अजितदादांचे नाव, फोटो वापरण्यास बंदी
3

जगतापांच्या पॅनेलला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा दणका; निवडणुकीत अजितदादांचे नाव, फोटो वापरण्यास बंदी

Someshwar Sugar Factory Election 2026: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत! युगेंद्र पवारांकडून उमेदवारांची यादी जाहीर
4

Someshwar Sugar Factory Election 2026: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत! युगेंद्र पवारांकडून उमेदवारांची यादी जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.