बिनविरोध होण्याची शक्यताही कमीच नुकत्याच झालेल्या ऊस गळीत हंगामात छत्रपती कारखान्याचे ऊस गाळप फार कमी झाल्याने त्याचा आर्थिक फटका कारखान्यासह ऊस उत्पादक सभासदांना बसला आहे.
जेव्हा मी पहिल्यांदा कृष्णा खोरे महामंडळाचा मंत्री झालो, तेव्हा पुरंदर उपसा योजना राबवली होती. पुरंदर योजनेमुळे आपल्याला बाराही महिने पाणी उपलब्ध होणार आहे. तलावात थेट पाईप टाकू नका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिक्षण संस्थेची अवस्था ही वाईट असल्याचे सांगत या संस्थेच्या शाळांची इमारत नव्याने बांधण्यासाठी २५ कोटी रुपये खर्च येणार आहे.
या तक्रारीनंतर चौकशी समिती नेमून या गंभीर प्रकाराची चौकशी झाल्यास बारामती तालुक्यातील छोट्या माशापासून अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.