Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीत धक्कादायक घटना! घराचा दरवाजा आतून बंद अन् आत माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

Baramati Crime News: बारामतीच्या तांदुळवाडी परिसरात घराचा दरवाजा आतून बंद असताना माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. मुलगा विवेक गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर आई रमा यांच्या गळ्यावर काळसर व्रण आढळल्याने घटनेचे गूढ वाढले असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 21, 2026 | 09:06 PM
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

Follow Us
Follow Us:
  • बारामतीत धक्कादायक घटना
  • माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
  • पोलिसांकडून तपास सुरू
बारामती: शहरातील तांदुळवाडी येथील दादा पाटीलनगर परिसरात शुक्रवारी (दि. २१) सकाळी माय-लेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आली आहे .यामध्ये आई रमा विजय गावडे (वय ४१) यांच्या गळ्यावर काळसर व्रण आढळला असुून मुलगा विवेक विजय गावडे (वय १७)याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

केंद्रीय योजनांच्या निधीचा पूर्ण वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे विभागप्रमुखांना स्पष्ट आदेश

बारामती तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी विजय गावडे यांनी खबर दिली आहे. विजय गावडे हे दि. २० ऑगस्ट रोजी रात्रीच्या पाळीसाठी जी.टी.एन. कंपनीत रात्रपाळीवर कामावर गेले होते. शुक्रवारी सकाळी ते बारामती शहरातील तांदुळवाडी येथील घरी परतले असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पत्नी रमा आणि मुलगा विवेक यांना आवाज दिला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.त्यानंतर त्यांनी शेजारी राहणारे सुरज भिमराव शिंदे यांना बोलावून घेतले. दोघांनी घराचा दरवाजा तोडुन आत प्रवेश केला.यावेळी एका खोलीत विवेक हा गळफास घेतलेल्या अवस्थेत,तर त्याच खोलीतील खिडकीजवळ रमा गावडे झोपलेल्या आढळल्या. त्यांना आवाज देऊन व हलवून पाहिले असता कोणतीही हालचाल जाणवली नाही. त्यांच्या गळ्यावर काळसर व्रण असल्याचेही दिसून आले.

यावेळी त्यांचे मेहुणे हनुमंत वायसे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रमा गावडे आणि विवेक गावडे यांना तातडीने बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्यापूर्वीच मृत घोषित केले.घटनास`थळी उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम,पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी भेट दिली. पुढील तपास पोलिस हवालदार सुधीर काळे करीत आहेत. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Buldhana News: बुलढाणा जिल्हा परिषदेतील प्रतिनियुक्त्या केल्या रद्द; वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांना सीईओ गुलाबराव खरात यांचा दणका

Web Title: Baramati mother son suspicious death tandulwadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 09:06 PM

Topics:  

  • baramati
  • Baramati Crime
  • Death Case

संबंधित बातम्या

Baramati Theft News: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; ५१ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल केला लंपास
1

Baramati Theft News: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; ५१ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल केला लंपास

Sherewadi double murder case : शेरेवाडी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; २५ वर्षीय आरोपी अटकेत, सोन्याचे दागिने जप्त
2

Sherewadi double murder case : शेरेवाडी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; २५ वर्षीय आरोपी अटकेत, सोन्याचे दागिने जप्त

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!
3

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!

Crime News: डॉक्टरांनी सांगितले ‘तातडीने सिझेरियन करा’… उपचार रखडले अन् ९ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचाही…
4

Crime News: डॉक्टरांनी सांगितले ‘तातडीने सिझेरियन करा’… उपचार रखडले अन् ९ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.