• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Cleaning Of Rajgad Through Shiv Sahyadri Pratishthan In Kalyan

शिवसह्याद्री प्रतिष्ठान कल्याण पूर्व माध्यमातून राजगडाची सफाई; युवकांसहित लहान मुलांचा मोठा सहभाग

कल्याण पूर्वेतील शिवसह्याद्री प्रतिष्ठानतर्फे राजगड किल्ले सफाई मोहीम राबवण्यात आली. मोहीमेत तरुणांसहितच लहान मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. त्यांना महारांजाचा इतिहास आणि पुरातन वारश्याचे महत्व पटवून देण्यात आले.   

  • By नारायण परब
Updated On: Nov 26, 2024 | 09:33 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
कल्याण पूर्वेतील शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून रविवारी ऐतिहासिक राजगड किल्ले सफाई मोहीम राबविण्यात आली. त्यात  45जणाचा समावेश होता. राजगड किल्ल्यावरील मोठ्या प्रमाणातील कचरा यावेळी गोळा करण्यात आला.   सामाजिक बांधिलकी चा वसा जोपसत आजच्या पिढीला गड किल्ले यांचे ऐतिहासिक महत्त्व पुरातन वसा जोपसण्यासाठी कल्याण पूर्वेतील शिवसह्याद्री प्रतिष्ठान दर वर्षी गड किल्ले सफाई मोहिमेच्या माध्यमातून शिवभक्त सदस्य, युवक ,युवती यांच्या सह गड किल्ले दर्शन घडवित गड किल्ले यावर जात कचरा,पाँलस्टिक बाटल्या, काचेचे तुकडे गोळा करून संकलित कचर्याची योग्य ती विल्हेवाट लावित गड किल्ले स्वच्छता मोहीम राबिवितात.यापूर्वी रायगड, शिवनेरी, सिंहगड किल्ले स्वच्छता मोहिम राबविली असून समाजापुढे योग्य आर्दश घातला आहे.

मोखाड्यात प्राथमिक शिक्षण हक्क कायदा धाब्यावर; विद्यार्थी भौतिक सुविधांपासून वंचित

यंदाच्या वर्षी 24नोव्हेंबर रविवार रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या राजगड किल्ले स्वच्छता ,सफाई मोहिम तब्बल 45जणांच्या चमुच्या वतीने करण्यात आली.कल्याणहून शनिवारी रात्री निघत सकाळी 7.30वा.सुमारास राजगड पायथ्यापासून  गडावर चढाई करण्यास सुरुवात केली. यामध्ये युवक,युवती, शिवभक्त सदस्य यांचा समावेश होता.या गडावर चढाई दरम्यान रस्त्यातील कचरा, पाँलस्टिक बाटल्या, काचसमान तुकडे आदि गोळा करीत संकलन केला.राजगडावर 10.30 च्या सुमारास पोहचल्यानंतर राजगड परिसरात झाडलोट करीत पालापाचोळा, कचरा, पाँलस्टिक बाटल्या काचसमान तुकडे यांचे संकलन करून परिसर स्वच्छ केला.तसेच याप्रसंगी चमुतील युवक युवतींना प्रोबधन करीत राजगडाचे ऐतिहासिक महत्त्व सांगण्यात आले.
युवा पिढीला आपल्या पूर्वजाचा इतिहास शरीर संपदा यांचे महत्त्व पटविण्यात आले
एकीकडे मोबाईलचा अति वापर ,व्यसनाधीनतेकडे वळू पाहणारी युवा पिढीला आपल्या पूर्वजाचा इतिहास शरीर संपदा यांचे महत्त्व देखील यानिमित्ताने पटविण्यात आले. गडावरील रस्त्यालगत ठिक ठिकाणी संकलित केलेला कचरा चमूने गडावरून उतरताना पायथ्याशी आणित कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपरिषद कडे दिला.आणि राजगड स्वच्छता सफाई मोहीम फत्ते केली.तसेच राजगडच्या पायथ्याशी शिवभक्तची पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच शौचालय दुरावस्था प्रश्न या संदर्भात शासन दरबारी पत्रव्यवहार करीत प्रश्न मार्गी लावण्याचा मनसुबा  करीत टीमने कल्याण कडे प्रस्थान केले. “
आपला पुरातन गड किल्ले वसा जोपसण्यासाठी स्वच्छता मोहीम
या मोहीम चे नियोजन   संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश पेडणेकर यांच्यावतीने करण्यात आले होते,  मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष शरद बिरामणे उपाध्यक्ष सजय पाटील खजिनदार सतोष इंगळे यांचे योगदान महत्वपूर्ण होते. “शिवसह्याद्री प्रतिष्ठान कल्याण विभाग अध्यक्ष सतीश पेडणेकर यांनी सांगितले की, आपला पुरातन गड किल्ले वसा जोपसण्यासाठी ,तसेच गड किल्ले यांचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेणे आजच्या तरूणाईच्या दुष्टीकोनातून महत्वाचे असल्याने शिवसह्याद्री प्रतिष्ठान गड किल्ले  सफाई स्वच्छता मोहीम दरवर्षी राबविते.”

Web Title: Cleaning of rajgad through shiv sahyadri pratishthan in kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 09:33 PM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • Rajgad Fort

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

Mar 05, 2026 | 10:34 PM
Wankhede वर अक्षर पटेलचा ‘सुपरमॅन’ कॅच, बुमराहच्या जादुई चेंडूवर हॅरी क्रूकचा अविश्वसनीय झेल, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

Wankhede वर अक्षर पटेलचा ‘सुपरमॅन’ कॅच, बुमराहच्या जादुई चेंडूवर हॅरी क्रूकचा अविश्वसनीय झेल, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

Mar 05, 2026 | 10:08 PM
5 स्टार सेफ्टी आणि किंमत अगदी स्वस्त! सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्ट आहे ‘ही’ Automatic Car

5 स्टार सेफ्टी आणि किंमत अगदी स्वस्त! सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्ट आहे ‘ही’ Automatic Car

Mar 05, 2026 | 10:08 PM
Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

Mar 05, 2026 | 09:49 PM
“प्रत्येक कुटुंबाला घर मिळावे हा पंतप्रधान मोदींचा…”; काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे?

“प्रत्येक कुटुंबाला घर मिळावे हा पंतप्रधान मोदींचा…”; काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे?

Mar 05, 2026 | 09:43 PM
Dombivali News: डोंबिवलीत ‘भागवत सप्ताहा’चा भक्तीमय सोहळा संपन्न; पर्यावरणपूरक होळी आणि मातीच्या दिव्यांच्या रांगोळीने वेधले लक्ष

Dombivali News: डोंबिवलीत ‘भागवत सप्ताहा’चा भक्तीमय सोहळा संपन्न; पर्यावरणपूरक होळी आणि मातीच्या दिव्यांच्या रांगोळीने वेधले लक्ष

Mar 05, 2026 | 09:41 PM
Ahilyanagar News: पोलीस वसाहतीसाठी 25 कोटींची तरतूद, आमदार आशुतोष काळे यांची मोठी घोषणा

Ahilyanagar News: पोलीस वसाहतीसाठी 25 कोटींची तरतूद, आमदार आशुतोष काळे यांची मोठी घोषणा

Mar 05, 2026 | 09:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.