महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच्या नामांतरावर शिक्कामोर्तब झाले आहे. वेल्हे तालुक्याला राजगड नाव देण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
Rajgad Fort excavation : छत्रपती शिवाजी महाराज यांनी वसवलेल्या शिवपट्टण या आधुनिक दर्जाच्या शिवकालीन शहराच्या चोहोबाजूंची अभेद तटबंदी (संरक्षण भिंत) उत्खननात उजेडात आली आहे.
कल्याण पूर्वेतील शिवसह्याद्री प्रतिष्ठानतर्फे राजगड किल्ले सफाई मोहीम राबवण्यात आली. मोहीमेत तरुणांसहितच लहान मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. त्यांना महारांजाचा इतिहास आणि पुरातन वारश्याचे महत्व पटवून देण्यात आले.
किल्ले राजगड (ता. राजगड) येथील बालेकिल्ल्याजवळ झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात पंचवीस ते तीस पर्यटक किरकोळ जखमी झाले तर बारामती मधील पर्यटकांमुळे तीन पर्यटकांना वेळीच मदत मिळल्याने त्यांचे प्राण वाचले. ही घटना…
एमपीएससी परीक्षा पास (MPSC Pass) होऊन राज्यात तिसरी आलेल्या 26 वर्षीय दर्शना पवार (Darshana Pawar) प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला. ती आणि…