Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Rain Update: पुण्यात पावसाची ‘धडाकेबाज’ एन्ट्री; शहरात अनेक ठिकाणी बरसल्या जोरदार सरी

कात्रज, धनकवडी, लोहगाव, पेठ भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सकाळपासून शहरात ढगाळ हवामान पाहायला मिळत होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 27, 2026 | 04:58 PM
Pune Rain Update: पुण्यात पावसाची ‘धडाकेबाज’ एन्ट्री; शहरात अनेक ठिकाणी बरसल्या जोरदार सरी
Follow Us
Follow Us:
  • पुणे शहरात पावसाची जोरदार हजेरी
  • उकाड्यापासून पुणेकरणा दिलासा 
  • अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ 
Maharashtra Rain Alert: दोन ते चार दिवसांपूर्वी पावसाने पुणे शहरात हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला होता. मात्र दोन ते तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे शहर आणि उपनगरात हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्यासून पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

पुणे शहर आणि उपनगर परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहराच्या अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची काहीशी तारांबळ उडाल्याचे दिसून आले. सिंहगड रस्ता, जंगली महाराज रस्ता, एफसी रस्ता या परिसरात पावसाने हजेरी लावली.

कात्रज, धनकवडी, लोहगाव, पेठ भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सकाळपासून शहरात ढगाळ हवामान पाहायला मिळत होते. मात्र पाऊस येणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती.  मागील आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले.

Monsoon Update: महाराष्ट्रात पुन्हा हवामान बदलले! विदर्भात आजपासून मुसळधार; मुंबई, नागपूरमध्ये पावसाची जोरदार एन्ट्री

महाराष्ट्रात पुन्हा हवामान बदलले

दोन दिवसांच्या हलक्या पावसानंतर राज्यातील हवामान पुन्हा बदलण्याची शक्यता आहे. पाऊस थांबल्यानंतर मुंबई आणि नागपूरसारख्या भागांमध्ये उष्णता आणि आर्द्रता वाढली होती. पण आता, भारतीय हवामान विभागाने २७ जून रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळाचा इशारा दिला आहे.

Mumbai Rain Update : मुंबईकरांनो तयार राहा! दोन दिवस पावसाची विश्रांती, पण 1 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

शनिवारी पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठीही ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या काही भागांसाठी मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. वाराणसी, प्रयागराज, कानपूर आणि गोरखपूरसह अनेक भागांमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारी विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह वेगाने वारे (ताशी ४०-५० किमी) वाहण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी २७ जूनकरिता ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

 

Web Title: Heavy rainfall in pune and fc jm katraj area people relief latest weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Pune Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…
1

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
2

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
3

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…
4

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.