Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Rain Update: घाटमाथ्यावर धोक्याची घंटा! पुण्यात हलक्या सरी, ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

दरम्यान, जिल्ह्यातील घाट परिसरात रविवारी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता कायम असल्याने हवामान विभागाने घाटमाथ्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 01, 2026 | 07:59 PM
Pune Rain Update: घाटमाथ्यावर धोक्याची घंटा! पुण्यात हलक्या सरी, ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस
Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसानंतर पुण्याला दिलासा
  • उद्या हलक्या सरींचा अंदाज
  • घाटमाथ्यावर येलो अलर्ट
पुणे/सुनयना सोनवणे: दिवसभर झालेल्या मुसळधार पावसानंतर शनिवारी (ता.१) पुणे शहरात पावसाचा जोर काहीसा ओसरला. सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली, तर दुपारच्या सुमारास काही काळ पावसाने विश्रांती घेतली. संध्याकाळनंतर पुन्हा हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्याने दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले.

शनिवारी शहरात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. ढगाळ वातावरणामुळे उकाड्याची तीव्रता कमी राहून नागरिकांना दिलासा मिळाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवारी (ता.२) कमाल तापमानात किंचित वाढ होऊन ते २९ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. किमान तापमान मात्र २३ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहील. शहरात दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील घाट परिसरात रविवारी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता कायम असल्याने हवामान विभागाने घाटमाथ्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे घाट परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आणि पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खामगावात ढगफुटीसदृश पाऊस; जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव तालुक्यांना फटका

पावसाची नोंद (मिमीमध्ये)

ठिकाण – पाऊस (मिमी)

गिरीवन – २७.०
कुरवंडे – २६.०
तळेगाव – १०.०
माळीण – ९.५
भोर – ७.०
निमगिरी – ४.५
चिंचवड – २.५
पाषाण – १.५
शिरूर – १.०
दापोडी – ०.५
हडपसर – ०.५
हवेली – ०.५
शिवाजीनगर – ०.५
दुदुळगाव – ०.५

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसानंतर शनिवारी (१ ऑगस्ट) पुणे शहरात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे पाहायला मिळाले. सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावल्यानंतर दुपारच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली. मात्र, संध्याकाळनंतर पुन्हा हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्याने दिवसभर शहरभरात ढगाळ आणि आल्हाददायक वातावरण कायम होते. दिवसभरात शहर आणि परिसरात अंशतः ढगाळ हवामान राहून अधूनमधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Chandrapur News: मुसळधार पाऊस कोसळूनही चंद्रपूरातील एकही मोठं धरण ओव्हरफ्लो नाही; १३ रस्ते वाहतुकीसाठी बंद

शहर परिसरात पावसाचा जोर ओसरला असला, तरी पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात मात्र रविवारी तुरळक ठिकाणी जोरदार मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. यासाठी हवामान विभागाने घाटमाथ्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. घाट परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी आणि पर्यटकांनी वेग मर्यादेचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Imd gave heavy rain alert to ghatmatha and pune latest weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Pune Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचे लवकरच होणार ‘कमबॅक’; 6 जिल्ह्यांत पाऊस, 20 विभागांमध्ये मुसळधारेचा इशारा
1

राज्यात पावसाचे लवकरच होणार ‘कमबॅक’; 6 जिल्ह्यांत पाऊस, 20 विभागांमध्ये मुसळधारेचा इशारा

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज
2

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात 22 सप्‍टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
3

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात 22 सप्‍टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज

Weather Update : राज्यभरात पावसाचा मोठा खंड; पाणीटंचाईची निर्माण झाली धास्ती, प्रशासन सतर्क
4

Weather Update : राज्यभरात पावसाचा मोठा खंड; पाणीटंचाईची निर्माण झाली धास्ती, प्रशासन सतर्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.