Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Rain Update: पुण्याला पावसाचा ‘रेड’ अलर्ट; खडकवासला धरण साखळीत जोर वाढला, 48 तासांमध्ये…

पुणे शहरात आणि उपनगरात पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून येत आहे. अनेक सखल भागात पाणी सचल्याच्या किरकोळ घटना घडल्याचे समोर येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 03, 2026 | 03:43 PM
Pune Rain Update: पुण्याला पावसाचा ‘रेड’ अलर्ट; खडकवासला धरण साखळीत जोर वाढला, 48 तासांमध्ये…
Follow Us
Follow Us:
  • पुणेकरांसाठी 48 तास अत्यंत महत्वाचे
  • मुसळधार पावसाचा पुण्याला इशारा 
  • खडकवासला धरण साखलीत जोर वाढला 
Maharashtra/Pune Rain Alert: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सर्वच भागात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे, कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, पुण्यासह, सातारा जिल्ह्यात देखील पावसाने जोर धरला आहे. पुणे शहरात आणि जिल्ह्यात देखील पावसाचे हजेरी लावली आहे. पुणेकरांना पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये पुण्यात पावसाचा जोर वाढणार आहे. घाटमाथा परिसरात हवामान विभागाने मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे लवकरच पुणेकरांना पाणीकपातीपासून सुटका मिळण्याचा अंदाज आहे.

पुणे शहरात सध्या एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात देखील पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पानशेत, वरसगांव आणि टेमघर धरणांचा समावेश होतो. या क्षेत्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली असण्याची शक्यता आहे.

Mumbai Rain Updates: मुंबई पावसाचा जोर कायम! तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने; सखल भागांत पाणीच पाणी

पुणे शहरात आणि उपनगरात पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून येत आहे. अनेक सखल भागात पाणी सचल्याच्या किरकोळ घटना घडल्याचे समोर येत आहे. खडकवासला धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने पुढील 2 ते 3 दिवस पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाचा परिणाम पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर देखील झाल्याचे पहायला मिळाले.

विदर्भात दमदार पाऊस; बळीराजा सुखावला, वर्ध्यात 18 मंडळांत अतिवृष्टी

मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. आज, गुरुवारी देखील मुंबईत पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवलीसह अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे. तसेच नवी मुंबईत देखील पावसाची बॅटिंग सुरु आहे. याशिवाय, वाढत्या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक उशीराने सुरु आहे. तसेच, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने आणि पावसामुळे दृष्टमानता कमी झाल्याने रस्ते वाहतूक देखील मंदावली आहे.

Web Title: Imd gave heavy rain red alert to pune rain in khadakwasla dam area weather news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Heavy Rainfall
  • Khadakwasla Dam
  • Pune Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

राज्यातील वातावरणात होतोय बदल; पुण्यात उन्हाचा वाढला चटका, सप्टेंबर कोरडा पण ऑक्टोबर…
1

राज्यातील वातावरणात होतोय बदल; पुण्यात उन्हाचा वाढला चटका, सप्टेंबर कोरडा पण ऑक्टोबर…

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता
2

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
3

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…
4

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.