मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केला गेला आहे. त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुठा नदीपात्रात काही गाड्या देखील पाण्यात अडकल्या असल्याचे समोर आले आहे.
पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार पुढील काळात विसर्गात पुन्हा वाढ अथवा घट केली जाऊ शकते, असेही कार्यकारी अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाने नागरिकांना मुठा नदीपात्रात अथवा नदीकाठच्या परिसरात…
सध्या धरणसाखळीत १६. ८० टीएमसी पाणी आहे. जुलै अखेरीस पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे तूर्तास आठवडाभर कुठलिही पाणी कपात करू नये असा अधिकार्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
Pune Water Master Plan : खडकवासला हे केवळ ‘वितरण धरण’ असून त्याची साठवण क्षमता संपूर्ण धरण प्रणालीच्या केवळ ७ टक्के (१.९७ टीएमसी) आहे. उर्वरित ९३ टक्के पाणीसाठा पानशेत, वरसगाव आणि…
मूठा नदीपात्रात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पुण्यातील प्रसिद्ध असलेला भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. मुठा नदीचे विशाल रूप पुणेकरांना पाहायला मिळत आहे.
खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरण 81 टक्के भरले आहे. कालपर्यन्त धरण 32 टक्के भरले होते. मात्र रात्रभर झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठयात वाढ झाली आहे.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुणे जिल्ह्यासाठी मंगळवारी (ता. ७) रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर सिंहगड घाट परिसर पर्यटकांसाठी तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय पुणे वनविभागाने घेतला आहे.
पावसाचा जोर अशाच पद्धतीने राहिल्यास धरण 80 टक्के भरले जाऊ शकते. त्यामुळे तसे झाल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे शहरात नोकरी निमित्ताने किवा शिक्षण या साठी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याबाहेरून, राज्याबाहेरुन लोकसंख्या आलेली आहे. धरणाची साठवणूक क्षमता तेवढीच आहे पाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच, ग्रामीण भागातील शेतीसाठी आणि उद्योगासाठीही धरणातून पाणी उपलब्ध करून दिले जाते.
पुणे महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध केल्याने यावेळी निवडणुकीत इच्छुकांना तुलनेत कमी त्रास सहन करावा लागला. अर्जदारांना ३ हजार ७८३ ना हरकत प्रमाणपत्रे देण्यात आली हाेती.
जलसंपदा विभागाच्या शाखा अभियंता गिरीजा कल्याणकर-फुटाणे यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासूनच जेसीबी मशीन, सशस्त्र पोलिस आणि शंभरांहून अधिक मजूरांच्या साहाय्याने ही मोहीम राबवण्यात आली.
पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. वरसगांव, पानशेत, टेमघर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.
Khadakwasla Dam: नदीपात्र वाहतुकीस बंद झाल्याने मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. सिंहगड रस्ता, जंगली महाराज रस्ता यासह पुण्यातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.
Rain News: मध्यंतरी काही दिवस पुणे शहरात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून आले होते. मात्र दोन दिवसांपासून पुणे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.