Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीगुरू कोचिंग क्लासेसचे भव्यदिव्य यश; नवोदय स्पर्धा परीक्षा आणि स्कॉलरशिपसाठी विद्यार्थ्यांची निवड, संस्कृत विषयात गाठला उच्चांक

पुण्यातील आळंदी, (केळगाव) येथील श्रीगुरू कोचिंग क्लासेसच्या गरीब विद्यार्थांनी स्पर्धा परीक्षांमध्ये अभूतपूर्व यश प्राप्त केले आहे. श्रीगुरू कोचिंग क्लासेसचे वैशिष्ट्य हे आहे की, ते गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिकवतात आणि त्यांना यशापर्यंत नेऊन पोहचवत असतात. आज त्यांच्याजवळील 4 विद्यार्थिनींनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 16, 2023 | 12:18 AM
श्रीगुरू कोचिंग क्लासेसचे भव्यदिव्य यश; नवोदय स्पर्धा परीक्षा आणि स्कॉलरशिपसाठी विद्यार्थ्यांची निवड, संस्कृत विषयात गाठला उच्चांक
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये तसे शैक्षणिक संस्था आणि क्लासेस तसे कमी नाहीत. पुण्यामध्ये राज्यभरातून अनेक विद्यार्थी शिकायला येत असतात. अशाच एका पुण्यातील शैक्षणिक क्लासेसचे थक्क करणारे यश आपण पाहणार आहोत. श्रीगुरू क्लासेसच्या रसाळ गुरुजींचे रसाळ पॅटर्नने येथील मुलींनी सर्वाधिक गुण मिळवून केंद्रीय स्पर्धेत भव्यदिव्य यश प्राप्त करून क्लासेसचे नाव उज्जवल केले आहे.

राष्ट्रीय स्तरावरील नवोदय परीक्षेत यश

इयत्ता पाचवीच्या राष्ट्रीय स्तरावरील नवोदय परीक्षेत श्रीगुरू क्लासेसच्या कु. मुक्ता गजानन नरवडे या विद्यार्थिनीने सर्वाधिक गुण मिळवून पुणे जिल्ह्यातून 60 वा क्रमांक मिळवला. या स्पर्धेत 22 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बसले होते, त्यापैकी त्यांच्या विद्यार्थिनीने सर्वाधिक 98 गुण प्राप्त करून राष्ट्रीय स्तरावरील जवाहर नवोदय विद्यालयात आपले स्थान प्राप्त केले. त्याचबरोबर कु. मुक्ता नरवडे ( गुण 250/300), कु. राधिका फपाळ ( गुण 210/300), कु. वैष्णवी भरड (NMMS)  तीन विद्यार्थिनींची स्कॉलरशीपसाठी जिल्हा यादीत निवड झाली.

संस्कृत विषयात अभूतपूर्व यश

या वर्षी श्रीगुरु कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थिनींनी संस्कृत विषयात अभूतपूर्व यश प्राप्त केले. कु. अनुष्का देशमुख (100/100), कु. कृतिका भावे (99/100), कु. मृण्मयी पाटील (98/100), राधिका पांडे (98/100), कु.ज्ञानेश्वरी लोखंडे (97/100), कु. समृद्धी कशाळे (97/100) या विद्यार्थिनींनी संस्कृत विषयात उत्तम गुण केले आहेत. विद्यार्थिनींनी त्यांच्या य़शाचे श्रेय श्रीगुरु कोचिंग क्लासेसच्या रसाळ गुरुजींना दिले आहे. त्यांनी घेतलेल्या ठराविक वेळात त्यांच्याकडून विशेष तयारी करून घेतली.

Web Title: Magnificent success of shreeguru coaching classes selection of students for navodaya competitive examination and scholarship at alandi pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2023 | 07:46 PM

Topics:  

  • Jawahar Navodaya Vidyalaya
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस
1

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण
2

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक
3

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी
4

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.