Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठे फेरबदल, 12 नव्या निरीक्षकांची एन्ट्री; सहा निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

राज्याच्या पोलिस दलातील १५० पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये विविध पोलिस घटकांतून १२ निरीक्षकांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदली झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 10, 2026 | 01:33 PM
पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठे फेरबदल, 12 नव्या निरीक्षकांची एन्ट्री; सहा निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठे फेरबदल, 12 नव्या निरीक्षकांची एन्ट्री; सहा निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Follow Us
Follow Us:
  • पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठे फेरबदल
  •  12 नव्या निरीक्षकांची एन्ट्री
  • सहा निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
पिंपरी : एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या पोलिस दलातील १५० पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये विविध पोलिस घटकांतून १२ निरीक्षकांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदली झाली आहे. तर आयुक्तालयातील दोन निरीक्षकांची अन्य घटकांत बदली झाली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गतही सहा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

 

पोलिस निरीक्षक प्रशांत आरदवाड (दहशतवाद विरोधी पथक, मुंबई), हेमंत कदम (धाराशिव), रवींद्र कदम (पुणे शहर), सिद्धराम म्हेत्रे (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), विजयकुमर शिंदे (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), देवेंद्र चव्हाण (पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा), सुरेखा घार्गे (मुंबई शहर), चंद्रकांत जाधव (नांदेड), राजेंद्र निकाळजे (ठाणे शहर), गोताराम शेवाळे (ठाणे शहर), सोमनाथ जाधव (छत्रपती संभाजीनगर शहर), अमोल गवळी (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर) यांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. रवींद्र कदम यांची यापूर्वी पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथे बदली आदेशाधीन होती. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातून निरीक्षक प्रदीप रायण्णावर यांची रायगड येथे, तर शत्रुघ्न माळी यांची नवी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर…; रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला

…यांची झाली अंतर्गत बदली

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. संतोष पाटील यांची तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातून गुन्हे शाखेत, अर्जुन घोडे पाटील यांची निगडी पोलिस ठाण्यातून गुन्हे शाखेत, विजयानंद पाटील यांची पिंपरी पोलिस ठाण्यातून तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात, नरेंद्र ठाकरे यांची नियंत्रण कक्षातून गुन्हे शाखेत, प्रदीप पाटील यांची नियंत्रण कक्षातून वाहतूक शाखेत, तर तेजस्विनी कदम यांची गुन्हे शाखेतून वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : बारवर गुन्हे शाखेची छापा कारवाई; आठ जणांवर गुन्हा दाखल; तब्बल 89 ग्राहक आढळले

Web Title: Major reshuffles have been carried out in the pimpri chinchwad police force

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Maharashtra Police
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
2

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
3

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा
4

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.