Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis on NCP Merger : राष्ट्रवादी विलीनीकरण चर्चांवर फडणवीसांचं मोठं विधान! आता मोठ्या घडामोडी घडणार?

Devendra Fadnavis on NCP Merger : अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर सुनील तटकरे यांनीही महत्त्वाचं विधान केलं.

  • By विवेक
Updated On: Nov 07, 2026 | 07:18 PM
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादी विलीनीकरण चर्चेवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
  • शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
  • सुनील तटकरेंच्या विधानाने विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत
 

Devendra Fadnavis on NCP Merger : अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शरद पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर या चर्चांना आणखी हवा मिळाली. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही अजितदादांच्या विलीनीकरणाबाबतच्या भूमिकेचा उल्लेख केला. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घडामोडींवर महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

काय म्हणाले फडणवीस ?

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एका बाजूला शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते आहेत, तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारखे नेते आहेत. विलीनीकरणाबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो त्यांनीच घ्यायचा आहे. मात्र, एनडीएमधील घटकपक्ष असल्याने या निर्णयाबाबत आमच्याशी सल्लामसलत करतील, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी अद्याप एनडीएमधील नेत्यांशी याबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Devendra Fadnavis on Gokul milk: गोकुळ वादात फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट! ‘शिंदे-पवारांच्या संमतीनेच…

शरद पवार – प्रफुल्ल पटेल भेटीनंतर चर्चांना वेग

दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतली होती. या भेटीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये 10 तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करू, असं शरद पवार म्हणताना दिसले. या संवादानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत पुन्हा तर्कवितर्क सुरू झाले.

तटकरेंच्या विधानाने चर्चेला नवं वळण

सुनील तटकरे यांनीही अजित पवार हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसल्या असत्या, असं विधान केलं. अजितदादांनी यासंदर्भात आपल्याशी चर्चा केली होती, असंही त्यांनी सांगितलं.

आता या सर्व घडामोडींनंतर दोन्ही राष्ट्रवादी गट खरोखर एकत्र येणार का आणि त्यासाठी एनडीएची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

NCP Politics: रुग्णालयातील भेटीगाठींचा राजकीय सस्पेन्स! वेळ घेऊनही सुनेत्रा पवारांची भेट का टळली?

💡

Frequently Asked Questions

  • Que: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

    Ans: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय शरद पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि संबंधित नेते घेतील. मात्र, एनडीएचा घटकपक्ष असल्याने या निर्णयाबाबत त्यांच्याशी सल्लामसलत केली जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

  • Que: शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर चर्चा का सुरू झाली?

    Ans: ब्रीच कँडी रुग्णालयातील भेटीदरम्यान 10 तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करण्याचा उल्लेख शरद पवार यांनी केल्याचा व्हिडीओ समोर आला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू झाली.

  • Que: सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत काय विधान केलं?

    Ans: अजित पवार हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले असते, असं सुनील तटकरे म्हणाले. अजित पवार यांनी यासंदर्भात आपल्याशी चर्चा केली होती, असाही त्यांचा दावा होता.

Web Title: Devendra fadnavis on ncp merger vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 07:16 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • NCP News
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

‘तटकरे खोटे आणि कपटी माणूस’, अजितदादांच्या निधनानंतर आमदारांना फोन केले? महेंद्र थोरवेंच्या दाव्याने राजकारणात खळबळ
1

‘तटकरे खोटे आणि कपटी माणूस’, अजितदादांच्या निधनानंतर आमदारांना फोन केले? महेंद्र थोरवेंच्या दाव्याने राजकारणात खळबळ

NCP Politics: रुग्णालयातील भेटीगाठींचा राजकीय सस्पेन्स! वेळ घेऊनही सुनेत्रा पवारांची भेट का टळली?
2

NCP Politics: रुग्णालयातील भेटीगाठींचा राजकीय सस्पेन्स! वेळ घेऊनही सुनेत्रा पवारांची भेट का टळली?

‘…तर मग आमचे पक्ष का फोडले?’; खासदार संजय राऊत यांचा सवाल
3

‘…तर मग आमचे पक्ष का फोडले?’; खासदार संजय राऊत यांचा सवाल

Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, डिस्चार्जबाबत दिली मोठी माहिती
4

Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, डिस्चार्जबाबत दिली मोठी माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.