Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहमदाबाद विमान अपघाताचा पुण्यात दिसून आला परिणाम; दोन विमानांची उड्डाणं रखडली

अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचे विमान गुरुवारी कोसळलं. या अपघातात मृतांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. विमानात असलेल्या २४१ प्रवाशांचा आणि क्रू मेंबर्सचाही मृत्यू झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 13, 2025 | 11:01 AM
अहमदाबाद विमान अपघाताचा पुण्यात दिसून आला परिणाम; दोन विमानांची उड्डाणं रखडली

अहमदाबाद विमान अपघाताचा पुण्यात दिसून आला परिणाम; दोन विमानांची उड्डाणं रखडली

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : अहमदाबाद येथील विमानतळावर गुरुवारी दुपारी घडलेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुण्याहून अहमदाबादला जाणाऱ्या दोन विमानांना फटका बसला. अहमदाबाद विमानतळ प्रवासी सेवेसाठी बंद केल्याने पुण्याहून अहमदाबादला जाणाऱ्या या विमानांना सायंकाळी सात वाजेपर्यत उड्डाणाची परवानगीच मिळालेली नव्हती. त्यामुळे प्रवाशांना पुणे विमानतळावर तासनतास ताटकळत बसावे लागले.

हेदेखील वाचा : ‘महिन्यापूर्वीच सिलेक्शन अन् विदेशात स्थायिक होण्याचं स्वप्न’; ३ मुलासंह लंडनला निघालेल्या दाम्पत्याचा विमान अपघातात मृत्यू

पुणे विमानतळावरून दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी आणि सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी अहमदाबादकडे निघणारी दोन नियमित प्रवासी विमाने रखडली. या दोन्ही विमानांना, अहमदाबाद विमानतळावर प्रवासी विमानांना तात्पुरती बंदी असल्याने परवानगी मिळालेली नाही. अपघातग्रस्त विमानाच्या स्थलांतराचे काम सुरू असल्याने सर्व आगमन व प्रस्थान उड्डाणांत तात्पुरता बदल करण्यात आला आहे, अशी प्राथमिक माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटींवर दिली. या रखडलेल्या सेवांमुळे प्रवाशांमध्ये चांगलीच नाराजी पसरली असून, त्यांच्यासाठी कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे.

दरम्यान, ‘डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल अ‍ॅव्हिएशन’ (DGCA) आणि ‘एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’ या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. पुणे विमानतळ प्रशासनाकडून देखील अद्ययावत माहिती प्रवाशांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अहमदाबाद विमानतळावर जेव्हा स्लॉट मिळेल तेव्हाच पुणे विमानतळावरून विमानाचे उड्डाण होणार असल्याची माहिती पुणे विमानतळ प्रशासनाने दिली.

अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान कोसळलं

अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचे विमान गुरुवारी कोसळलं. या अपघातात मृतांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. विमानात असलेल्या २४१ प्रवाशांचा आणि क्रू मेंबर्सचाही मृत्यू झाला आहे. विमान जवळच्या मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलं, ज्यात २४ जणांचा मृत्यू झाला आहे.

लंडनला निघालेले विमान परतले

मुंबईहून लंडनच्या दिशेने निघालेले एअर इंडियाचे विमान एआय-१२९ हे उड्डाणानंतर काही वेळातच मुंबईकडे परतल्याची माहिती समोर आली आहे. ‘फ्लाईटराडार २४’ या प्लॅटफॉर्मवरून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी हे विमान नियमित वेळेनुसार लंडनसाठी रवाना झाले होते. मात्र, काही कारणास्तव ते परतीच्या मार्गावर आहे.

हेदेखील वाचा :  Ahmedabad Plane Crash : लंडनमधील मुलाला भेटण्याची इच्छा राहिली अधुरी; महाराष्ट्रातील दाम्पत्याचा अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू

Web Title: Many flights have delayed from pune after ahmedabad plane crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • Air India. Plane Crash
  • Pune Airport

संबंधित बातम्या

Pune Airport: ‘डीजीसीए’ने जाहीर केली ‘बर्ड हिट’ची आकडेवारी; पुण्यात ११ विमानांना पक्ष्याची धडक
1

Pune Airport: ‘डीजीसीए’ने जाहीर केली ‘बर्ड हिट’ची आकडेवारी; पुण्यात ११ विमानांना पक्ष्याची धडक

Pune Airport: पुणे-जयपूर विमानाला ६ तासांचा उशीर; प्रवासी संतप्त, नेमके कारण काय?
2

Pune Airport: पुणे-जयपूर विमानाला ६ तासांचा उशीर; प्रवासी संतप्त, नेमके कारण काय?

Italy Plane Crash Video: रस्त्यांवरील गाड्यांवरच कोसळले विमान; क्षणार्धात आग अन्…, इटलीत घडला भीषण अपघात
3

Italy Plane Crash Video: रस्त्यांवरील गाड्यांवरच कोसळले विमान; क्षणार्धात आग अन्…, इटलीत घडला भीषण अपघात

Air India Plane Crash : ‘कॅप्टनने विमानाच्या इंजिनचे इंधन बंद केले’, एअर इंडिया विमान अपघाताबाबत अमेरिकेच्या अहवालात मोठा दावा
4

Air India Plane Crash : ‘कॅप्टनने विमानाच्या इंजिनचे इंधन बंद केले’, एअर इंडिया विमान अपघाताबाबत अमेरिकेच्या अहवालात मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.