Viral Video: इटलीमध्ये एक प्लेन क्रॅश झाले आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. एका रस्त्यावरून अनेक वाहने धावत आहेत. त्याचवेळी हे विमान तिथे क्रॅश झाले आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्री नायडू यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की हा अहवाल केवळ प्राथमिक निष्कर्षांवर आधारित आहे आणि अंतिम अहवाल प्रसिद्ध होईपर्यंत कोणताही अंतिम निष्कर्ष काढता कामा नये.
प्राथमिक अहवालाच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डान महासंचालनालयाने (DGCA) मोठा निर्णय घेतला आहे. DGCA ने भारतात नोंदणीकृत असलेल्या सर्व विमानांवरील इंजिन फ्युएल स्विचची सक्तीची तपासणी करण्याचे आदेश जारी केले आहेत.
AAIB Investigation Report on Air India Plane Crash: एअर इंडियाच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला, याचा तपास केल्यानंतर एएआयबीने आपला अहवाल सादर केला आहे. मात्र या अहवाला अनेक दावे करण्यात येत…
Air India Plane Crash Report : अहमदबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. यावर आता एअर इंडियाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
अहमदाबाद विमान अपघातानंतर हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या अपघातानंतर बोईंग विमानांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. तर ती आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अकोल्याहून अहमदाबादला परतली होती.
काल अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोइंग विमान मेघानीनगर येथे कोसळले. हे विमान रहिवाशी भागात कोसळले. या विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेचा तपास सुरू झाला आहे.
काल म्हणजे 12 जून रोजी अहमदाबादमध्ये मेघानीनगर येथे एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान कोसळले. या दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेने देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.
अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचे विमान गुरुवारी कोसळलं. या अपघातात मृतांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. विमानात असलेल्या २४१ प्रवाशांचा आणि क्रू मेंबर्सचाही मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान मोदींचा हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला आहे. गुजरात हे पंतप्रधान मोदींचे गृहराज्य आहे. २००१ ते २०१४ पर्यंत ते सलग चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले.