Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर महापौर अ‍ॅक्शन मोडवर; महापालिका आयुक्तांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

महापौर मंजुषा नागपुरे यांनी महापालिका आयुक्तांना तातडीचे पत्र देत पुणे शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 07, 2026 | 11:52 AM
नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर महापौर अ‍ॅक्शन मोडवर; महापालिका आयुक्तांना दिले 'हे' महत्वाचे निर्देश

नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर महापौर अ‍ॅक्शन मोडवर; महापालिका आयुक्तांना दिले 'हे' महत्वाचे निर्देश

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यक्षम करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नसरापूर व म्हाळुंगे परिसरात नुकत्याच घडलेल्या बालकांवरील अत्याचार व हत्येसारख्या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा नागपुरे यांनी महापालिका आयुक्तांना तातडीचे पत्र देत शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

पुणे शहरातील सरकारी शाळा, सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख चौक तसेच पोलीस चौक्यांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक कॅमेरे नादुरुस्त असल्याचे आढळून आले. काही कॅमेऱ्यांची वॉरंटी संपल्यामुळे ते बंद पडले आहेत, तर काही ठिकाणी रस्ते खोदकामादरम्यान केबल्स तुटल्याने यंत्रणा ठप्प झाली आहे. तसेच अनधिकृत बांधकामे, होर्डिंग्ज आणि टपऱ्यांमुळे कॅमेऱ्यांचे दृश्य अडथळले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे, असे महापौर नागपुरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कार्यरत आणि प्रभावी सीसीटीव्ही यंत्रणा अत्यावश्यक असल्याचे महापौरांनी अधोरेखित केले आहे. त्यानुसार शहरातील सर्व कॅमेऱ्यांचे तातडीने सर्वंकष ऑडिट करण्यात यावे, नादुरुस्त कॅमेरे दुरुस्त करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन कॅमेरे बसविण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

तसेच सरकारी शाळा, सार्वजनिक ठिकाणे आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, तसेच नियमित देखभाल आणि सातत्यपूर्ण मॉनिटरिंगसाठी सक्षम यंत्रणा उभारावी, अशी सूचनाही पत्राद्वारे देण्यात आली आहे. संबंधित विभागांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करावा आणि त्यानुसार तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश महापौरांनी दिले आहेत.

हे सुद्धा वाचा : Pimpri-Chinchwad मध्ये ६० कोटींच्या उपसूचनांचा ‘महाघोटाळा’? पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अडीच तास हायव्होल्टेज ड्रामा

नसरापुरातील संतापजनक घटना

पुण्यातील नसरापूर येथे अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर एका ६५ वर्षांच्या नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. मुलगी आपल्या आई-वडिलांसह पुण्यात राहत होती. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ती आपल्या आजोळी नसरापूर येथे गेली होती. १ मे ला अंगणात खेळत असताना आरोपीने तिला गोठ्यात वासरू द्याखवायला नेतो, असे सांगून तिला आपल्या सोबत नेते आणि तिच्यावर अत्याचार केले होते. या प्रकराणातील आरोपी भीमराव कांबळे याच्यावर यापूर्वीही महिला लैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नसरापूर ग्रामस्थांनी लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशी द्या, अशी मागणी करत नवले पुलावर रास्ता रोको आंदोलनही केले. या नंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास आणि खटला जलदगती न्यायालयात चालवणार असल्याचे आश्वासन दिले.

Web Title: Mayor manjusha nagpure has given important instructions to the pune municipal commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.