Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! पेट्रोल टाकून आई अन् २ चिमुकल्यांना जिवंत जाळलं

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातल्या रांजळगाव खंडाळे येथे आई आणि दोन मुलाला जिवंत जाळण्यात आलं असून खळबळ माजली आहे. दरम्यान या घटनेमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

  • By संदीप गावडे
Updated On: May 25, 2025 | 04:28 PM
तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! पेट्रोल टाकून आई अन् २ चिमुकल्यांना जिवंत जाळलं

तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! पेट्रोल टाकून आई अन् २ चिमुकल्यांना जिवंत जाळलं

Follow Us
Close
Follow Us:

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातल्या रांजळगाव खंडाळे येथे आई आणि दोन मुलाला जिवंत जाळण्यात आलं असून खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातून आरोपीचे पलायन; अधिकाऱ्याने ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्याचे थेट निलंबनच केलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे -अहिल्यानगर महामार्गानजीक रांजणगाव खंडाळे परिसरात ही घटना घडली. ग्रोवेल कंपनीचे कामगार सकाळी कामावर पोहोचले होते. त्यावेळी कंपनीच्या मागे त्यांना एक महिला आणि दोन लहान मुलांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर कामगारांनी तातडीने याची माहिती पोलिसानी दिली. माहिती मिळताचं रांजणगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

सोलापूर हादरलं! स्वतःच्या आईसोबत अनैतिक संबंध आणि…; चिमुरडीच्या जमिनीत पुरलेल्या मृतदेहाचं गूढ उलघडल

दरम्यान या तिघांना रांजणगाव खंडाळे हद्दीत आणण्यात आलं आणि त्यांच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलं असावं, असा पोलिसांना संशय आहे. मात्र पाऊस असल्यामुळे ते जळले नाहीत, तिघांचेही मृतदेह तसेच राहिले. यात आई, मुलगी आणि मुलाचा समावेश आहे. या तिघांची अद्याप ओळख पटलेली नाही. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

Web Title: Mother and 2 children burned alive in pune near pune ahilyanagar highway ranjangaon latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • Pune Crime
  • pune crime news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Pimpri Chinchwad crime news: पिंपरी – चिंचवडमध्ये बेकायदा पिस्तुलांचा वापर, पाच जण वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक
1

Pimpri Chinchwad crime news: पिंपरी – चिंचवडमध्ये बेकायदा पिस्तुलांचा वापर, पाच जण वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…
2

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
3

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Crime: मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी केली चोरी, दुचाकीसह दोन रिक्षा जप्त
4

Pune Crime: मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी केली चोरी, दुचाकीसह दोन रिक्षा जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.