• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Mumbai Pune Expressway Traffic Block For 3 Days Timings And Alternate Routes Know It

Expressway Block: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस ट्रॉफिक ब्लॉक; कोणत्या मार्गांवर असणार वाहतूक सुरू? वाचा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवसांचा ट्रॉफिक ब्लॉक असणार आहे. त्यामुळे वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे महामार्गावर पुलाचे गर्डर्स बसवण्यात येणार आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 20, 2025 | 10:39 PM
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस ट्रॉफिक ब्लॉक; कोणत्या मार्गांवर असणार वाहतूक सुरू?

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस ट्रॉफिक ब्लॉक; कोणत्या मार्गांवर असणार वाहतूक सुरू?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Mumbai-Pune Expressway Traffic Block : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवसांचा ट्रॉफिक ब्लॉक असणार आहे. त्यामुळे वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे महामार्गावर पुलाचे गर्डर्स बसवण्यात येणार आहेत. बांधकाम सुरळीतपणे पूर्ण व्हावे यासाठी महामंडळाने २२, २३ आणि २४ जानेवारी असे तीन दिवशी दुपारी १२ ते ३ या वेळेत ट्रॉफिक ब्लॉक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनधारकांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

अँटनी वेस्टतर्फे कांजूरमार्ग येथे ‘एंड-ऑफ-लाईफ’ प्लास्टिक कचऱ्यापासून टिकाऊ बिटुमेन रस्ताबांधणी

यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग म्हणजे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई वाहिनीवर कि.मी 58/500 (डोंगरगाव/ कुसगांव) येथे पुलाचे गर्डर्स बसवले जाणार आहेत. या कामासाठी तीन दिवसांचा ट्रॉफिक ब्लॉक असल्याची माहिती समोर आली आहे. या कालावधीत वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक ही महामार्गाच्या किमी क्र. 4/700 वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येईल. तिन्हीही दिवशी दुपारी ३ नंतर मुंबईकडून पुण्याला जाणारी वाहतूक पुन्हा पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. तसेच पुण्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक द्रुतगती मार्गावरुन सुरू राहील.

Rahul Shewale on Maharashtra Politics: ‘राज्यात 23 जानेवारीला राजकीय भूकंप होणार’; शिंदे गटाच्या नेत्याचे सूचक विधान

द्रुतगती महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ट्रॉफिक ब्लॉकच्या अनुषंगाने प्रवासाचे नियोजन करावे अशी विनंती महामंडळाने केली आहे. तसेच या कालावधीत चालकांना काही अडचण आल्यास मदतीसाठी द्रुतगती महामार्गाचा नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रं. 9822498224 किंवा महामार्ग पोलीस विभागाचा दूरध्वनी क्र. 9833498334 यावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.

या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे वाहिनीवरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या किमी क्रमांक 54/700 वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. वरील तिन्ही दिवस दुपारी 3 वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. तसेच या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरुन सुरू राहणार आहे. (Mumbai Pune Expressway)

मुंबईकरांना मिळणार २३८ नव्या एसी लोकल

मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत मुंबईला तब्बल २३८ नव्या एसी लोकल ट्रेन मिळणार आहेत. एसी लोकल खरेदी करण्याचा प्रस्ताव पुन्हा रुळावर आला असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. सुमारे १८ महिन्यांच्या विलंबानंतर मुंबईकरांना लवकरच नवीन एसी लोकल ट्रेन मिळतील. मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे संकेत दिले आहेत. शनिवारी त्यांनी मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. यानंतर वैष्णव यांनी माध्यमांशी संवाद साधला. एका प्रश्नाच्या उत्तरात अश्विनी वैष्णव म्हणाल्या की, १८ महिन्यांच्या विलंबानंतर, मुंबईकरांना एसी लोकल ट्रेन देण्याच्या दिशेने पुन्हा काम सुरू झाले आहे. मुंबईत मोनोरेल, मेट्रो आणि बेस्ट असूनही, लोकल ही अजूनही जीवनरेखा आहे.

Web Title: Mumbai pune expressway traffic block for 3 days timings and alternate routes know it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 10:32 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दाक्षिणात्य सुपरस्टार झाली IAS! मोठा पडद्यावर अनेकदा झळकून आता करतेय देशसेवा

दाक्षिणात्य सुपरस्टार झाली IAS! मोठा पडद्यावर अनेकदा झळकून आता करतेय देशसेवा

Oct 19, 2025 | 09:38 PM
Thane News: अडीच वर्षांची ‘वियाना’ घरातून बेपत्ता! दिवाळीच्या तोंडावर कुटुंब हादरले; पोलीस धावले अन्…

Thane News: अडीच वर्षांची ‘वियाना’ घरातून बेपत्ता! दिवाळीच्या तोंडावर कुटुंब हादरले; पोलीस धावले अन्…

Oct 19, 2025 | 09:27 PM
सौंदर्य आणि बुध्दीचं प्रतीक! पहिल्याच प्रयत्नात बनली IPS ‘सिमाला प्रसाद’

सौंदर्य आणि बुध्दीचं प्रतीक! पहिल्याच प्रयत्नात बनली IPS ‘सिमाला प्रसाद’

Oct 19, 2025 | 09:18 PM
स्टॅन्ड अप कॉमेडियन Samay Raina ने खरेदी केली Toyota ची अफलातून कार, फीचर्स दमदार अन् किंमत कोटींच्या पार

स्टॅन्ड अप कॉमेडियन Samay Raina ने खरेदी केली Toyota ची अफलातून कार, फीचर्स दमदार अन् किंमत कोटींच्या पार

Oct 19, 2025 | 09:17 PM
अमेरिकेत लॉरेन्स बिश्नोईच्या जवळच्या गँगस्टर हॅरी बॉक्सरवर गोळीबार; गोदारा गँगने घेतली जबाबदारी

अमेरिकेत लॉरेन्स बिश्नोईच्या जवळच्या गँगस्टर हॅरी बॉक्सरवर गोळीबार; गोदारा गँगने घेतली जबाबदारी

Oct 19, 2025 | 08:56 PM
शंकराचा ‘हा’ अवतार महाभारतात होता योद्धा! वडिलांच्या नावानेच थरथरत होते संपूर्ण सैन्य

शंकराचा ‘हा’ अवतार महाभारतात होता योद्धा! वडिलांच्या नावानेच थरथरत होते संपूर्ण सैन्य

Oct 19, 2025 | 08:38 PM
Oben Electric ची ‘ही’ बाईक आता Flipkart वरून बुक करता येणार!

Oben Electric ची ‘ही’ बाईक आता Flipkart वरून बुक करता येणार!

Oct 19, 2025 | 08:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Oct 19, 2025 | 07:17 PM
Raju Shetti HND Hostel : मोहोळांचा हात नसेल तर त्यांनी पुढाकार घेवून व्यवहार रद्द करा

Raju Shetti HND Hostel : मोहोळांचा हात नसेल तर त्यांनी पुढाकार घेवून व्यवहार रद्द करा

Oct 19, 2025 | 05:58 PM
Asaduddin Owaisi : एमआयएमचा स्वबळाचा नारा, नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी

Asaduddin Owaisi : एमआयएमचा स्वबळाचा नारा, नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी

Oct 19, 2025 | 04:45 PM
Sambhajinagar : रेल्वे स्थानकाचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्याला केंद्राचा हिरवा कंदील

Sambhajinagar : रेल्वे स्थानकाचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्याला केंद्राचा हिरवा कंदील

Oct 19, 2025 | 04:33 PM
Sanjay Bansode : आमदार संजय बनसोडे यांनी घेतला मदतीसाठी पुढाकार घेतला

Sanjay Bansode : आमदार संजय बनसोडे यांनी घेतला मदतीसाठी पुढाकार घेतला

Oct 19, 2025 | 04:15 PM
Shivajirao Kardile : आम्ही कधीही साहेबांना विसरू शकत नाही, कर्डिलेंच्या आठवणीने दाटला कंठ

Shivajirao Kardile : आम्ही कधीही साहेबांना विसरू शकत नाही, कर्डिलेंच्या आठवणीने दाटला कंठ

Oct 19, 2025 | 04:10 PM
Ratnagiri : रत्नागिरीच्या रस्त्यांवरून शिवसेना ठाकरे गटाची सामंतांवर टीका

Ratnagiri : रत्नागिरीच्या रस्त्यांवरून शिवसेना ठाकरे गटाची सामंतांवर टीका

Oct 19, 2025 | 01:49 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.