• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pargaon Shingve Village Leopard Attack On Women And Cow Animal Pune News

Pune Leopard Attack: दैव बलवत्तर! दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट…; पारगावमध्ये महिलेसोबत घडले काय?

पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. बिबट्यांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांवर हल्ले केले आहेत. असाच एक प्रकार पारगाव शिंगवेमध्ये घडला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 06, 2025 | 05:56 PM
Pune Leopard Attack: दैव बलवत्तर! दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट...; पारगावमध्ये महिलेसोबत घडले काय?

बिबट्याच्या हल्ल्यात महिला बचावली (फोटो- टीम नवराष्ट्र )

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पारगाव शिंगवे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. बिबट्यांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांवर हल्ले केले आहेत. असाच एक प्रकार पारगाव शिंगवेमध्ये घडला आहे. गोठ्यात बांधलेल्या गायींवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याने  महिलेवर हल्ला केला.  या महिलेच्या अंगात जर्किंन  असल्यामुळे महिला सुदैवाने वाचली.  ही घटना बुधवारी पाच रोजी  पारगाव (ता.आंबेगाव ) येथील  चिचगाई मळा येथे साडेआठ वाजण्याच्या सुमारास  घडली.यामुळे या परिसरात  भीतीचे वातावरण निर्माण झाले  आहे.

अश्विनी शिवाजी ढोबळे (वय. 28  )  असे बिबट्याच्या हल्ल्यातून सुदैवाने वाचलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की पारगाव येथील चिचगाई वस्ती येथे शिवाजी शिवाजी देवराम ढोबळे यांचे घर असून घराच्या बाजूला गाईचा गोठा आहे. या गोठ्यात गाई बांधलेल्या होत्या. रात्री साडेआठ वाजता सुमारास अश्विनी ढोबळे या गोठ्याच्या बाजूला आल्या. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्या  हा गायीच्या गोठ्यातील गायांवर हल्ला करण्याच्या तयारीत असताना त्यांना गायींचा मोठ्याने हंबरण्याचा  आवाज आला. त्यानंतर अश्विनी या गोठ्याच्या बाजूला कसला आवाज येत आहे,  म्हणून वळून पाहत असता लहान वासरू त्यांच्या जवळ बाजूला पडले.

Pune Leopard Attack: तीन जणांचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या ठार; शार्प शूटर पथकाने थेट…

बिबट्याने अश्विनीवर हल्ला केला. या हल्ल्यात अश्विनीच्या अंगात जर्किंन असल्यामुळे त्या वाचल्या. त्यांनी हाताने हिसका दिल्यामुळे व व प्रतिकार केल्यामुळे , आरडाओरड  केल्यामुळे  बिबट्या उसाच्या शेतात पळून गेला. या  बिबट्याच्या भीतीने अश्विनी ढोबळे या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना दवाखान्यात नेण्यात आले दोन तासाने त्या शुद्धीवर आल्या.

तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये सध्या विघ्नहर कारखाना व भीमाशंकर कारखान्याची शेतकऱ्यांच्या शेतील ऊस तोडणी सुरू असून बिबट्या भक्ष्याच्या शोधात सैरावैर झाला आहे. हे बिबटे आता लोक वस्तीवर येऊ लागले आहेत.  त्यामुळे नागरिकांना हे बिबटे रात्री वेळी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.  माणसांवर हल्ल्याच्या घटना घडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतातील कामे व शेतातील  मशागतीची कामे व  पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंप सुरु करण्यासाठी रात्री अपरात्री नदीकाठी जावे लागत आहे.   बिबट्याच्या भीतीने शेती कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेमके घडले काय?

    Ans: रात्री साडेआठ वाजता सुमारास अश्विनी ढोबळे या गोठ्याच्या बाजूला आल्या. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.

  • Que: पिंपरखेड 20 दिवसांत किती जणांचा मृत्यू?

    Ans: पिंपरखेड परिसरात गेल्या २० दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शिवन्या शैलेश बोंबे, भागुबाई रंगनाथ जाधव आणि रोहन विलास बोंबे या तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Web Title: Pargaon shingve village leopard attack on women and cow animal pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 05:53 PM

Topics:  

  • junnar news
  • Leopard Attack
  • Pune

संबंधित बातम्या

Beed Crime: ‘गोल्ड लोन’ घोटाळा! बनावट सोनं गहाण ठेवून अडीच कोटींचा गंडा; बीड पोलिसांनी पुण्यात पकडला सोनार
1

Beed Crime: ‘गोल्ड लोन’ घोटाळा! बनावट सोनं गहाण ठेवून अडीच कोटींचा गंडा; बीड पोलिसांनी पुण्यात पकडला सोनार

म्हाडाची भन्नाट ऑफर! ९० लाख रुपयांचे घर २८ लाखांना! कोणत्या भागात परवडणारे फ्लॅट मिळतात? अर्ज कसा आणि कधी करावा?
2

म्हाडाची भन्नाट ऑफर! ९० लाख रुपयांचे घर २८ लाखांना! कोणत्या भागात परवडणारे फ्लॅट मिळतात? अर्ज कसा आणि कधी करावा?

आला रे आला! सावजाच्या मागे आला बिबट्या अन्…; अंगणात बसलेला चिमुकला बचावला, पहा थरारक Video
3

आला रे आला! सावजाच्या मागे आला बिबट्या अन्…; अंगणात बसलेला चिमुकला बचावला, पहा थरारक Video

Pune Leopard Attack: तीन जणांचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या ठार; शार्प शूटर पथकाने थेट…
4

Pune Leopard Attack: तीन जणांचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या ठार; शार्प शूटर पथकाने थेट…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Thane News : कल्याण सिटी पार्कलगतच्या मोबाईल टॉवरला रहिवाशांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय ?

Thane News : कल्याण सिटी पार्कलगतच्या मोबाईल टॉवरला रहिवाशांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय ?

Nov 06, 2025 | 07:53 PM
एका लिटर पेट्रोलमध्ये New Hyundai Venue किती मायलेज देईल?

एका लिटर पेट्रोलमध्ये New Hyundai Venue किती मायलेज देईल?

Nov 06, 2025 | 07:52 PM
मोठी बातमी! कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे विस्कळीत; घरी जायच्या वेळेस मुंबईकरांचे प्रचंड हाल

मोठी बातमी! कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे विस्कळीत; घरी जायच्या वेळेस मुंबईकरांचे प्रचंड हाल

Nov 06, 2025 | 07:44 PM
पैशांचा पाऊस कुठे? Instagram की YouTube? ‘या’ दोन प्लॅटफॉर्मवर कमाईचे गणित कसे चालते, समजून घ्या!

पैशांचा पाऊस कुठे? Instagram की YouTube? ‘या’ दोन प्लॅटफॉर्मवर कमाईचे गणित कसे चालते, समजून घ्या!

Nov 06, 2025 | 07:40 PM
Bhiwandi News : वीजदर वाढीला न्यायालयाची स्थगिती; वीज नियामक आयोगाला दणका

Bhiwandi News : वीजदर वाढीला न्यायालयाची स्थगिती; वीज नियामक आयोगाला दणका

Nov 06, 2025 | 07:37 PM
महिलांसाठी मोफत कर्करोग शिबिरांचे आयोजन! १,००० महिलांची एआय-समर्थित iBreastExam उपकरणाद्वारे तपासणी

महिलांसाठी मोफत कर्करोग शिबिरांचे आयोजन! १,००० महिलांची एआय-समर्थित iBreastExam उपकरणाद्वारे तपासणी

Nov 06, 2025 | 07:33 PM
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरची आई सोबत बाली ट्रीप, शेअर केले खास फोटो

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरची आई सोबत बाली ट्रीप, शेअर केले खास फोटो

Nov 06, 2025 | 07:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Pune : पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचे आरोप, नेमकं प्रकरण काय ?

Pune : पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचे आरोप, नेमकं प्रकरण काय ?

Nov 06, 2025 | 07:04 PM
Mumbai : अनधिकृत काम कोणाचंही असलं तरी कारवाई होणारच- प्रताप सरनाईक

Mumbai : अनधिकृत काम कोणाचंही असलं तरी कारवाई होणारच- प्रताप सरनाईक

Nov 06, 2025 | 06:13 PM
Pune News : परिसर बिबट्या मुक्त करण्यासाठी लागेल ती यंत्रणा लावा,Eknath Shinde नी दिले प्रशासनाला आदेश

Pune News : परिसर बिबट्या मुक्त करण्यासाठी लागेल ती यंत्रणा लावा,Eknath Shinde नी दिले प्रशासनाला आदेश

Nov 06, 2025 | 06:00 PM
Thane : लाडक्या बहिणींसाठी ठाण्याचा आदर्श उपक्रम; भाईंदरमध्ये वसतिगृहाचे भूमिपूजन

Thane : लाडक्या बहिणींसाठी ठाण्याचा आदर्श उपक्रम; भाईंदरमध्ये वसतिगृहाचे भूमिपूजन

Nov 06, 2025 | 05:53 PM
Sindhudurg : श्री देवी माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासून लांबच लांब रांगा

Sindhudurg : श्री देवी माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासून लांबच लांब रांगा

Nov 06, 2025 | 02:32 PM
Ratnagiri : भाजपात प्रवेश करताच वैभव खेडेकरांची राज ठाकरेंवर थेट टीका

Ratnagiri : भाजपात प्रवेश करताच वैभव खेडेकरांची राज ठाकरेंवर थेट टीका

Nov 06, 2025 | 02:28 PM
RAHUL KAMAT : मतदारयाद्यांमध्ये झालेली लक्षणीय वाढ संशयास्पद

RAHUL KAMAT : मतदारयाद्यांमध्ये झालेली लक्षणीय वाढ संशयास्पद

Nov 05, 2025 | 03:22 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.