Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC News: शहरात उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच; दंडात्मक कारवाईचा नागरिकांना धाकच नाही

गेल्यावर्षभरात ५२ हजार ४०५ जणांवर कारवाई करुन सुमारे ३ काेटी २८ लाख १८७ रुपये इतका दंड महापािलकेने वसुल केला आहे. पुढील काळात दंडात्मक कारवाईला गती देणार असल्याची माहीती उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 04, 2025 | 02:35 AM
PMC News: शहरात उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच; दंडात्मक कारवाईचा नागरिकांना धाकच नाही

PMC News: शहरात उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच; दंडात्मक कारवाईचा नागरिकांना धाकच नाही

Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  एकीकडे शहरात अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई वाढली असल्याचा दावा महापािलका प्रशासन करीत असले तरी, उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरु आहे. महापािलकेने दंडात्मक कारवाईचा इशारा दिलेल्या फलकासमाेरच कचरा टाकण्यात येत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. शहर स्वच्छ करण्यासाठी महापािलकेच्या घन कचरा िवभागाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नंाना काही प्रमाणात यश येत असले तरी अद्यापही नागरीकांकडून उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी हाेत नाही.

गेल्यावर्षभरात ५२ हजार ४०५ जणांवर कारवाई करुन सुमारे ३ काेटी २८ लाख १८७ रुपये इतका दंड महापािलकेने वसुल केला अाहे. पुढील काळात दंडात्मक कारवाईला गती देणार असल्याची माहीती उपायुक्त संदीप कदम यांनी िदली. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापािलकेच्या घन कचरा विभागाने कचरा जमा हाेणारे सुमारे ९२३ क्राॅनिक स्पाॅट शाेधून काढले हाेते. या क्राॅनिक स्पाॅटची संख्या कमी करण्यासाठी विविध उपाय केले जात अाहे. सुमारे ८० टक्के क्राॅनिक स्पाॅट हे कचरा मुक्त झाल्याचा दावा घन कचरा िवभागाकडून केला जात असला तरी, अद्याप शहरात नवीन क्राॅनिक स्पाॅट निर्माण हाेत अाहे.

नागरीकांकडून कचरा वर्गीकरण करून न देणे, माेकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला कचरा फेकून देणे असे प्रकार सुरु अाहेत. महापािलकेने शहरातील क्राॅनिक स्पाॅटच्या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्याचे फलक लावले अाहे. या फलकासमाेरच कचरा टाकला जात असल्याने कारवाई विषयी शंका उपस्थित हाेत अाहे.

अठरा पथकांमुळे कारवाईला मिळेल गती

महापािलकेच्या घन कचरा िवभागाला अठरा जीप उपलब्ध करून दिल्या आहेत. या वाहनातील पथक हे शहरात अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करीत आहे. सर्व गाड्या आता उपलब्ध झाल्याने कारवाईला गती मिळेल असा विश्वास उपायुक्त कदम यांनी व्यक्त केला. तसेच कचरा गाेळा करण्यासाठी ८१ नवीन वाहने घेतली जाणार आहे, त्यापैकी ३५ वाहने ही महापािलकेकडे आली आहेत.  त्यानुसार पुढील कार्यवाही केली जात आहे. कचरा गाेळा करण्यासाठी वाहनांची संख्या वाढल्यानंतर कचरा  वाहतुकीचा प्रश्न कमी हाेण्यास मदत हाेईल असेही त्यांनी नमूद केले.

गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईचा आढावा

– सार्वजनिक ठिकाणी थंुकणे : १ हजार ४२ जणांकडून एकुण साडे दहा लाख रुपये दंड वसुुल
-सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे : ५ हजार ७९७ जणांकडून एकुण ११ लाख ७० हजार रुपये दंड वसुल
– कचरा जाळणे : ५६४ जणांकडून ५ लाख साडे १३ हजार रुपये दंड वसुल
– कचरा वर्गीकरण करून न देणे : ३ हजार ७८४ जणांकडून ८ लाख ३१ हजार ८१० रुपये दंड वसुल
– सार्वजनिक ठिकाणी कचरा करणे : ३८ हजार ५४७ जणांकडून १ काेटी ९४ लाख ६७ हजार १८९ रुपये दंड वसुल

Web Title: People throw garbage in public area pmc action against and fine these people pune latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Garbage Issue
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
2

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
3

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
4

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.