Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवाशांसाठी खुशखबर! Pune Airport वरून ‘या’ मार्गांवर सुरू होणार उड्डाणे

पुणे विमानतळावरून ‘उडान’ योजनेअंतर्गत सध्या चार शहरांशी विमान सेवा जोडण्यात आले आहे.या मार्गांमुळे दुर्गम भागांपर्यंत हवाई सेवा पोहोचत असून,संतुलित प्रादेशिक विकासाला चालना मिळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 23, 2026 | 07:51 PM
प्रवाशांसाठी खुशखबर! Pune Airport वरून ‘या’ मार्गांवर सुरू होणार उड्डाणे
Follow Us
Close
Follow Us:

पुणे विमानतळावरून अतिरिक्त १५ फ्लाइट स्लॉट्सची मंजुरी
एकूण स्लॉट्सची संख्या २२० वरून २३५ वर पोहोचली
विमानतळावरून होणाऱ्या उड्डाणांच्या संख्येत वाढ होणार

पुणे: पुणे विमानतळावरून अतिरिक्त १५ फ्लाइट स्लॉट्सची मंजुरी मिळाल्याने एकूण स्लॉट्सची संख्या २२० वरून २३५ वर पोहोचली आहे.या वाढत्या स्लॉट्समुळे प्रवाशांची ये जा अधिक सुलभ होणार असून, विमानतळावरून होणाऱ्या (Flights) उड्डाणांच्या संख्येत वाढ होणार आहे.यामुळे प्रवाशांची सोय होणार असून,या नव्या स्लॉट्समध्ये पुण्याहून मंगळूर,सोलापूर आणि बागडोगरा या नव्या मार्गांवर उड्डाणे सुरू होणार आहेत.

पुणे विमानतळावरून ‘उडान’ योजनेअंतर्गत सध्या चार शहरांशी विमान सेवा जोडण्यात आले आहे.या मार्गांमुळे दुर्गम भागांपर्यंत हवाई सेवा पोहोचत असून,संतुलित प्रादेशिक विकासाला चालना मिळत आहे.विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार १ मे २०२६ पासून या नव्या उड्डाणांचे  वेळापत्रक लागू होणार आहे. वाढलेल्या स्लॉट्स आणि नव्या मार्गांमुळे पुणे विमानतळावरून प्रवाशांना अधिक सुविधा व पर्याय उपलब्ध होणार आहेत.

Pune Airport : लोहगाव विमानतळावरून लवकरच १५ नवीन मार्गांवर विमानसेवा : मुरलीधर मोहोळ

महत्त्वाचे मुद्दे :

-एकूण फ्लाइट स्लॉट्स : २३५ (पूर्वी २२०)

-नव्याने वाढ : १५ स्लॉट्स

-नवे मार्ग : मंगळूर, सोलापूर, बागडोगरा

-अंमलबजावणी : १ मे २०२६ पासून

– ‘उडान’ योजनेअंतर्गत जोडलेली शहरे : नांदेड, किशनगढ, सिंधुदुर्ग, जळगाव

Pune Airport: पक्ष्यांमुळे पुणे विमानतळावर अलर्ट; विमान सेवेला अडथळा

होणार फायदे

-प्रवाशांच्या प्रवासात सुलभता व वेळेची बचत

-पर्यटन आणि व्यापाराला चालना

-प्रादेशिक संपर्कात वाढ

-विमानतळाची कार्यक्षमता आणि क्षमता वृद्धिंगत

-स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ

फ्लाईट्सचे भाव कडाडले!

भारतीय विमान कंपनी अकासा एअरनेही विमान तिकिटांच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. अकासा एअरने सांगितले की ते सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर प्रवाशांकडून प्रति सीट १९९ ते १३०० रुपयांपर्यंत इंधन अधिभार आकारेल. एअरलाइनने सांगितले की १५ मार्च रोजी रात्री ००:०१ वाजेपासून बुक केलेल्या सर्व विमान तिकिटांवर हा इंधन अधिभार आकारला जाईल. मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावामुळे विमान टर्बाइन इंधनाच्या (एटीएफ) किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे विमान कंपनीने भाड्यात इंधन अधिभार जोडला आहे.सध्या इंधन किमती वाढू लागल्या आहेत. इराण – इस्त्रायल युद्धाचा जगभरावर परिणाम होतो आहे आणि याचा भारतावरही मोठा परिणाम झालाय. यामुळे आता अनेक विमान कंपन्यांनाही फटका बसतो आहे.

Web Title: Pune airport more flights fly to solapur mangluru good news for passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 07:48 PM

Topics:  

  • Flights
  • Pune Airport

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात; विमानसेवेवर मोठा परिणाम
1

मोठी बातमी ! पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात; विमानसेवेवर मोठा परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.