Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

City Hawkers Committee: दोन वर्षांपासून फेरीवाला समितीची अधिसूचना कागदावरच; सदस्य हायकोर्टात दाद मागणार

विधानसभा निवडणुक पार पडली असुन, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच या समितीची अधिसुचना काढली जाऊ शकते. गेल्या दाेन वर्षापासून समितीचे सदस्य महापालिकेत केवळ खेटे मारत आहे.  

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 30, 2024 | 08:04 PM
City Hawkers Committee: दोन वर्षांपासून फेरीवाला समितीची अधिसूचना कागदावरच; सदस्य हायकोर्टात दाद मागणार

City Hawkers Committee: दोन वर्षांपासून फेरीवाला समितीची अधिसूचना कागदावरच; सदस्य हायकोर्टात दाद मागणार

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: शहर फेरीवाला समितीची अधिसुचना काढावी यासाठी आता समितीचे सदस्य उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. अधिसुचना काढली गेली नसल्याने गेल्या दाेन वर्षापासून ही समिती कागदावरच राहीली आहे. महाराष्ट्र पथविक्रेता ( उपजिविका संरक्षण व पथ विक्री विनियमन ) नियम २०१६ नुसार नगर पथविक्रेता समिती स्थापन करण्याची तरतदु आहे. या तरतुदीनुसार पुणे महापािलकेने समितीच्या आठ सदस्यांच्या जागांकरीता निवडणुक घेतली. तसेच इतर सदस्यांची नियुक्ती  केली आहे.

या नियुक्त केलेल्या सदस्यांविषयी काही संस्था आणि संघटनांनी लेखी अहरपती घेतल्या हाेत्या. त्यावर सुनावणी घेऊन शहर फेरीवाला समितीच्या मान्यतेने संबंधित नियुक्तीत बदल करून नव्याने शहर फेरीवाला समितीची नावे राज्य सरकारला कळविली हाेती. सदर फेरीवाला समितीची निवडणूक आणि सदस्यांची नियुक्ती करून पावणे दाेन वर्ष झाले तरी,राज्य सरकारकडून या समितीविषयीची अधिसुचना काढली गेली नाही. कायद्यानुसार ही अधिसुचना काढणे गरजेचे आहे.

सदर अधिसुुचना काढण्यासंदर्भात पुणे महापािलकेने पाठविलेल्या प्रस्तावाकडे राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने दुर्लक्ष केले आहे. सदर प्रस्ताव प्रलंबित राहिल्याने शहर फेरीवाला समितीची बैठक अद्याप पार पडू शकली नाही. तसेच महापािलकेने नगर पथविक्रेता याेजना तयार केली आहे. याेजनेच्या आराखड्यावर हरकती आणि सुचना मागविल्या आहेत . हा आराखडा फेरीवाला समितीसमाेर मांडून त्यास मंजुरी घ्यावी लागणार आहे.

अस्तित्वातील समितीला मान्यता नाही
समितीची अधिसुचना अद्याप निघाली नसल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यासंदर्भात महापािलकेच्या अतिक्रमणविभगाने  महापालिकेच्या विधी विभागाकडे अभिप्राय मागितला हाेता. त्यावर राज्य सरकारने अधिसुचित केल्यानंतरच नगर पथ विक्रेता समिती ( शहर फेरीवाला समिती ) घटीत झाली असे मानता येईल असा अभिप्राय दिला आहे. यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या शहर फेरीवाला समितीला अद्याप तांत्रिकदृष्ट्या कायदेशीर मान्यता मिळाली नाही असे दिसून येते.

नगरविकास विभागाला पत्र
महापािलकेच्या अतिक्रमण विभागाने पुन्हा एकदा राज्याच्या नगर विकास  विभगाच्या  प्रधान सचिवांना पत्र पाठविले आहे. सदर समितीची निवडणुक प्रक्रीया पुर्ण झाली आहे. नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती केली गेली आहे. या समितीची अधिसुचना काढण्यात आली नसल्याने समितीची बैठक घेता येत नाही, पुढील कार्यवाही करण्यात अडचणी येत आहेत, असे नमूद करीत समितीची अधिसुचना काढण्याची विनंती केली आहे.

समिती नसल्याने निर्णय खोळंबले
विधानसभा निवडणुक पार पडली असुन, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच या समितीची अधिसुचना काढली जाऊ शकते. गेल्या दाेन वर्षापासून समितीचे सदस्य महापालिकेत केवळ खेटे मारत आहे.  बैठकीची औपचारिकता पार पडत असली तरी, काेणताही निर्णय समितीला घेता येत नाही. यामुळे समितीचे सदस्य उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

Web Title: Pune city hawker committee members appeal high court about committee notification marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 08:04 PM

Topics:  

  • Mumbai High Court
  • Pune

संबंधित बातम्या

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही
1

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही

Pune Accident: नवले पुलाजवळ घडलेल्या भीषण अपघातात मराठी अभिनेत्याचा गेला जीव, तीन महिन्यांचा चिमुकला पितृछत्रहीन
2

Pune Accident: नवले पुलाजवळ घडलेल्या भीषण अपघातात मराठी अभिनेत्याचा गेला जीव, तीन महिन्यांचा चिमुकला पितृछत्रहीन

गोखले बिल्डर-स्मारक ट्रस्टमधील व्यवहार; Pune कोर्टाने दिला ‘हा’ मोठा आदेश
3

गोखले बिल्डर-स्मारक ट्रस्टमधील व्यवहार; Pune कोर्टाने दिला ‘हा’ मोठा आदेश

Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुलाजवळील दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर
4

Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुलाजवळील दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.