Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Water News: सावधान! ‘या’ भागातील पाणीपुरवठा येत्या गुरुवारी राहणार बंद

पुणे महापािलकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून विविध जलशुद्धीकरण केंद्र, पंपींग स्टेशन, पाण्याच्या टाक्या आदी ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 01, 2025 | 09:18 PM
Pune Water News: सावधान! 'या' भागातील पाणीपुरवठा येत्या गुरुवारी राहणार बंद

Pune Water News: सावधान! 'या' भागातील पाणीपुरवठा येत्या गुरुवारी राहणार बंद

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: महापािलकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून विविध जलशुद्धीकरण केंद्र, पंपींग स्टेशन, पाण्याच्या टाक्या आदी ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहे. त्यामुळे गुरुवारी(दि. ३ एप्रिल ) संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा पाणी पुरवठा हाेईल, असे महापािलकेने कळविले आहे.

नवीन पर्वती जलशुध्दीकरण केंद्र (५०० एम.एल.डी.), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर व पर्वती एलएलआर टाकी परिसर, पर्वती टँकर पॉईंट, भामा आसखेड, लष्कर जलकेंद्र, होळकर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र परिसर, राजीव गांधी पंपिंग कात्रज चौक परिसर (केदारेश्वर टाकी, महादेवनगर टाकी, आगम मंदिर टाकी, श्रीहरी टाकी), खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्र. १ व २, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील एस.एन.डी.टी., एच.एल.आर. व टाकी परिसर चांदणी चौक टाकी परिसर परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब  जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत जीएसआर टाकी परिसर, खडकवासला रॉ वॉटर, गणपती माथा व जुने वारजे जलकेंद्र, एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) परिसर व चतुश्रुगी टाकी परिसर तसेच कोंढवे – धावडे जलकेंद्र व रॉ वॉटर येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. यामुळे या जलकेंद्र, पंपींग स्टेेशन, पाण्याच्या टाक्यातून हाेणारा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार अाहे.

अजित पवारांची महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तंबी

पुढील पाच दिवसांत वडगाव शेरी परिसरातील पाणीप्रश्न सोडवा; अन्यथा गाठ माझ्याशी आहे, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांना दिली. पुणे विमानतळ येथे महापालिका आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते.  वडगाव शेरी परिसरातील पाणीटंचाईच्या समस्येबाबत आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे विमानतळावर महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. या वेळी पाणीटंचाईवर चर्चा करण्यात आली. परिसरातील पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आदेश त्यांनी या वेळी महापालिकेच्या अधिकार्‍यांना दिले. यावेळी माजी आमदार सुनील टिंगरे, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकुमार जगताप, एकनाथ गाडेकर, माऊली कळमकर, बापू कळमकर आदी उपस्थित होते.

Pune News: “… अन्यथा गाठ माझ्याशी आहे”; ‘या’ मुद्द्यावरून अजित पवारांची महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तंबी

अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत

वडगावशेरीसह खराडी भागात अनेक भागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कमी दाबाने तसेच काही ठिकाणी नळाला पाणीच येत नाही. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर विधानसभाध्यक्षांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वडगाव शेरीतील पाण्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अहवाल सादर करण्यात आला आहे, मात्र हा अहवाल खोटा असून नागरिकांना पाण्याची समस्याच ही भेडसावतच आहे. असा गंभीर आरोप वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी आज खराडीत केला.

Web Title: Pune corporation water supply cloes on thursday at city area know the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 09:18 PM

Topics:  

  • Pune
  • pune news
  • Pune Water News

संबंधित बातम्या

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…
1

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?
2

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
3

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत
4

Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.