Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे ‘सर्व्हर डाऊन’; मिळकतकराच्या उत्पन्नावर होणार परिणाम?

मिळकत कर विभागाची कर भरण्यासाठी वापरली जाणारे सॉफ्टवेअर जुने आहे. वारंवार येणार्‍या तांत्रिक अडचणींवर सध्या काम सुरू आहे. सोमवारपर्यंत सर्व्हर पूर्ववत होईल'.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 09, 2025 | 03:12 PM
पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे 'सर्व्हर डाऊन'; मिळकतकराच्या उत्पन्नावर होणार परिणाम?

पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे 'सर्व्हर डाऊन'; मिळकतकराच्या उत्पन्नावर होणार परिणाम?

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महापालिकेच्या संकेतस्थळामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून मिळकत कर विभागाचे सर्व्हर डाऊन झाले आहे. त्यामुळे मिळकत कर भरण्यात नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. कर भरणा केंद्रांच्या बाहेर अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्याचे फलक लावले आहेत. यामुळे मिळकतकराच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्व्हर पूर्ववत होण्यासाठी अजून दोन दिवस लागणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. महापालिकेच्या २०२४-२५ च्या अंदाजपत्रकामध्ये मिळकत करातून दोन हजार ७०० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. राज्य शासनाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर समाविष्ट गावांतील थकबाकीदारांवर कारवाई करू नये, असे आदेश दिल्याने उत्पन्न कमी झाल्याचा दावा मिळकत कर विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. यामुळेच मिळकत कराचे उद्दीष्ठ गाठण्यासाठी मिळकत कर विभागाकडून प्रयत्न केले जात आहे.

आर्थिक वर्ष संपण्यास तीन आठवड्यांचा कालावधी राहिल्याने मिळकत करभरणार्‍या मिळकत धारकांची संख्या वाढत आहे. अशातच गेल्या पाच दिवसापांसून मिळकत कर विभागाचे सर्व्हर डाऊन असल्याने कर भरण्याचे काम थांबले आहे. वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने कर्मचारी व नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सोमवारपर्यंत सर्व्हर पूर्ववत होईल

याबाबत महापालिकेच्या मिळकत कर विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘मिळकत कर विभागाची कर भरण्यासाठी वापरली जाणारे सॉफ्टवेअर जुने आहे. वारंवार येणार्‍या तांत्रिक अडचणींवर सध्या काम सुरू आहे. सोमवारपर्यंत सर्व्हर पूर्ववत होईल’.

Web Title: Pune municipal corporation income tax departments server down nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • Income Tax Department
  • Pune Municipal Corporation
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Foreigner Traffic Control : पुणेकरांची काढली लाज! परदेशी पाहुण्यांनी फुटपाथवरुन उतरवल्या गाड्या अन् शिकवले नियम, Video Viral
1

Pune Foreigner Traffic Control : पुणेकरांची काढली लाज! परदेशी पाहुण्यांनी फुटपाथवरुन उतरवल्या गाड्या अन् शिकवले नियम, Video Viral

महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे धोरण ठरले ! आता लक्ष दोन राष्ट्रवादी काँग्रेसकडे
2

महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे धोरण ठरले ! आता लक्ष दोन राष्ट्रवादी काँग्रेसकडे

Shilpa Shetty Income Tax Raid: शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ! मुंबईतील निवासस्थानी आयकर विभागाची धाड; नेमकं काय आहे प्रकरण?
3

Shilpa Shetty Income Tax Raid: शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ! मुंबईतील निवासस्थानी आयकर विभागाची धाड; नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यात बंडू आंदेकरच्या वकिलांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
4

पुण्यात बंडू आंदेकरच्या वकिलांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.