Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे महापालिकेचा आणखी एक डांबर मिक्स प्रकल्प; येरवड्यातील प्लांटवरील ताण कमी होणार

रस्त्यांच्या कामासाठी डांबर मिक्स लवकर उपलब्ध करून देण्यासाठी शिंदेवाडी येथे दुसरा मिक्स प्लांट उभारण्यात येणार आहे. या नवीन प्लांटमुळे पुण्यातील अनेक भागात डांबर पुरवठा करता येणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 01, 2026 | 01:38 PM
पुणे महापालिकेचा आणखी एक डांबर मिक्स प्रकल्प; येरवड्यातील प्लांटवरील ताण कमी होणार

पुणे महापालिकेचा आणखी एक डांबर मिक्स प्रकल्प; येरवड्यातील प्लांटवरील ताण कमी होणार

Follow Us
Follow Us:

पुणे : रस्त्यांच्या कामासाठी डांबर मिक्स लवकर उपलब्ध करून देण्यासाठी शिंदेवाडी येथे दुसरा मिक्स प्लांट उभारण्यात येणार आहे. या नवीन प्लांटमुळे पुण्यातील अनेक भागात डांबर पुरवठा करता येणार आहे. प्लांटसाठी शिंदेवाडी येथील महापालिकेची जकात नाक्याची सुमारे सव्वा पाच एकर इतकी जागा असून, ती जागा महापालिकेने पुन्हा एकदा ताब्यात घेतली आहे. तसेच नवीन प्लांटमुळे पुणे महापालिकेच्या येरवडा येथील प्लांटवरील ताण कमी हाेण्यास मदत हाेणार आहे.

पुणे शहरातील रस्ते बांधणी, डांबरीकरण, दुरुस्तीसाठी डांबर मिक्स आवश्यक असते. महापालिकेने याकरीता येरवडा येथे २०१६ साली प्लांट उभा केला आहे. या प्लांटमधुन आजपर्यंत सुमारे सात ते साडे सात लाख मेट्रीक टन इतक्या डांबरी मिक्सचे उत्पादन घेण्यात आले आहे. या प्लांटवर उत्पादनाची जबाबदारी असल्याने याचा वापर माेठ्या प्रमाणावर झाला आहे. यंत्रणेतील सुटेभाग आणि इंजिनची झीज झाली आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्तीसाठी हा प्लांट वारंवार बंद ठेवावा लागत आहे, अन्यथा ताे बंद पडत आहे. यामुळे मागणीप्रमाणे डांबरी मिक्सचा पुरवठा केला जात नाही. तसेच या प्लांटपासून संपुर्ण शहरात डांबरी मिक्सचा पुरवठा करण्यासाठी वाहतुकीला विलंब लागताे. त्यामुळे वाहतुक खर्चातही वाढ हाेत आहे.

दरम्यान या पार्श्वभुमीवर महापालिका प्रशासनाकडून शहराच्या चारही दिशांना डांबरी मिक्स प्लांट उभारण्याची भुमिका घेण्यात आली. त्यानुसार शहराच्या दक्षिण दिशेला शिंदेवाडी येथे प्लांट उभारला जाणार आहे. यासंदर्भात प्रशासनाने प्रस्तावावर अभिप्राय नाेंदविला आहे. ताे प्रस्ताव अभिप्रायासह स्थायी समितीने मंजुर केला आहे. शिंदेवाडी येथील महापालिकेच्या जकात नाक्याची सुमारे सव्वा पाच एकर इतकी जागा असुन, त्याचा वापर पीएमपीएमएलच्या गाड्या उभ्या करण्यासाठी केला जात हाेता. ही जागा महापालिकेने पुन्हा एकदा ताब्यात घेतली आहे. या ठिकाणी सध्या बसचे टायर, ड्रम, बंद पडलेल्या जुन्या गाड्या, आदी भंगार माल ठेवला जात आहे. या जागेला जाेडणारे दाेन रस्ते असुन, त्यामुळे शहराच्या दक्षिण भागात डांबर पुरवठा करणे शक्य हाेणार आहे. या जागेवर पार्कर प्लांट इंडीया लि. यांच्याकडून प्लांट बसविला जाईल. तसेच डांबर टॅंक, लाेडींग ट्रॅक उभारण्यात येईल.

या प्लांटमधून पुणे – मुंबई – बंगळूरु महामार्गा लगतच्या नऱ्हे, धायरी, आंबेगाव, नांदेड, किरकटवाडी, नांदाेशी, सणसनगर, खडकवासला भागात डांबर पुरवठा करता येईल. तसेच कात्रज, गुजरवाडी, काेळेवाडी ते उंड्री पर्यंतच्या भागात त्वरीत डांबर पुरवठा केला जाऊ शकताे. त्याचप्रमाणे बिबवेवाडी, काेंढवा – येवलेवाडी, धनकवडी, सिंहगड रस्ता, वानवडी, वारजे – कर्वेनगर या क्षेत्रीय कार्यालयातंर्गत रस्ते, समाविष्ट गावांतील रस्त्यांसाठी डांबर पुरवठा करता येणार आहे.

हे सुद्धा वाचा : अंबुलगा कारखान्याची ऊसबिले थकीत, शेतकरी संकटात; दांपत्याचा विष प्राशन करण्याचा इशारा

Web Title: Pune municipal corporation is going to have another asphalt mixing project in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
2

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
3

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
4

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.