Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेशिस्त Auto रिक्षाचालकांना RTO चा दणका; 6 लायसन्स रद्द अन् थेट ४७७ ऑटो…

रिक्षा चालकांच्या मनमानी करभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली. जानेवारी महिन्यात आरटीओच्या तपासणीत १७४ रिक्षा दोषी आढळले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 24, 2026 | 07:09 PM
बेशिस्त Auto रिक्षाचालकांना RTO चा दणका; 6 लायसन्स रद्द अन् थेट ४७७ ऑटो…
Follow Us
Follow Us:

आरटीओकडून बेशिस्त ऑटो रिक्षाचालकांवर कारवाई
आरटीओने केली ४७७ ऑटोरिक्षाची तपासणी
१७४ दोषी, ६ परवाने निलंबित

पुणे: ऑटो रिक्षाचालक प्रवाशांकडून मीटरनुसार भाडे न आकारता थेट मनमानी पध्दतीने भाडे घेत आहेत.तसेच जादा प्रवाशी, भाडे नाकारणे,उद्धट वर्तन,मीटर फास्ट अशा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (आरटीओ) कडून बेशिस्त ऑटो रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.जानेवारी २०२६ मध्ये ४७७ ऑटोरिक्षांची तपासणी करण्यात आली यात १७४ ऑटो दोषी आढळले आहेत.यावर कडक कारवाई करत पुणे आरटीओ प्रशासनाकडून ६ परवाने निलंबिल करण्यात आले असून उर्वरित जणांवर दंडात्मक कारवाई करून ५५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आले आहे.

रिक्षा चालकांच्या मनमानी करभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली. जानेवारी महिन्यात आरटीओच्या तपासणीत १७४ रिक्षा दोषी आढळले आहेत. यामध्ये जादा भाडे आकारलेले २९, मिटर फास्ट १०,जादा प्रवाशी १, भाडे नाकारणे १०, उध्दट वर्तन १७, व इतर अशा एकून १७४ ऑटोरिक्षावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

PUNE NEWS: ऑटोरिक्षा चालकांना RTO चा दणका! तपासणीत1877 ऑटोरिक्षा दोषी; 105 परवाने निलंबिल

कोणत्याही ऑटो रिक्षाचालकांनी नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक व परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल. प्रवाशाकडून जादा भाडेदर आकारणे, भाडे नाकारणे, मिटर फास्ट असणे, उध्दट वर्तन करणे अशा तक्रारी असल्यास आपले नाव, मोबाईल क्रमांक फोटोसह ८२७५३३०१०१ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावे, प्राप्त तक्रारीवर तत्काळ कारवाई केली जाईल,

स्वप्निल भोसले,

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

ऑटोरिक्षा चालकांना RTO चा दणका!

पुणे शहरातील ऑटो रिक्षाचालक मीटरनुसार भाडे न आकारता प्रवाशांकडून थेट मनमानी दराने पैसे वसूल करत आहेत.तसेच जादा प्रवाशी,भाडे नाकारणे उध्दट वर्तन, मीटर फास्ट अशा नियमांचे अल्लंघन केल्या प्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (आरटीओ) कडून ऑटो रिक्षाचालकांना दणका देण्यात आला आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२५ या नऊ महिन्यात ४,८९६ ऑटोरिक्षांची तपासणी करण्यात आली.यात १,८७७ दोषी आढळले आहेत.यावर कडक कारवाई करत आरटीओ प्रशासनाकडून १०५ परवाने निलंबिल करण्यात आले असून उर्वरित जणांवर दंडात्मक करवाई करून ८ लाख ६७ हजार रूपये दंड वसूल करण्यात आले आहे.

Pune News: पुण्यात रिक्षाचालकांचा मनमानी कारभार; ‘नियमांचे पालन न केल्यास…’, RTO ने दिला ‘हा’ इशारा

रिक्षा चालकांच्या मनमानी करभारावर नियंञण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.गेल्या नऊ महिन्यात आरटीओच्या तपासणीत १,८७७ रिक्षा दोषी आढळले आहेत.यामध्ये जादा भाडे आकारलेले ८७, मिटर फास्ट ४६,जादा प्रवाशी २९,भाडे नाकारणे ११९,उध्दट वर्तन ८६, व इतर अशा एकून १,८७७ ऑटोरिक्षावर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Pune rto checking 477 auto rikshaw and cancel license

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • Auto Rikshaw
  • Pune RTO
  • RTO

संबंधित बातम्या

स्कूल बससाठी नवे नियम लागू, सुरक्षा निकष अधिक कडक, आता 20 वर्षांपर्यंत…
1

स्कूल बससाठी नवे नियम लागू, सुरक्षा निकष अधिक कडक, आता 20 वर्षांपर्यंत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.