शासनाची सर्व संकेतस्थळे ही gov.in या डोमेन नुसार प्राप्त होतात.म्हणून अशाच अधिकृत संकेत स्थळाचा वापर करावा. तसेच com.online. site.in किंवा इतर कोणत्याही डोमेनवरील वेबसाइटवर वापर करू नये.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या नावाने वाहनावर ई-चलन प्रलंबित असल्याचा दावा करणारे खोटे एसएमएस तसेच व्हॉटसअॅप संदेश वाहनधारकांना येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
कात्रज घाटातील तीव्र उतार, न्यूट्रलवर वाहन चालवू नये, वेग नियंत्रणात ठेवावा, अशा मार्गदर्शन सूचना मोटार वाहन निरीक्षकांकडून चालकांना दिल्या जाणार आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४० हजारांहून अधिक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यातून २९ कोटी ४१ लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे. तरीही वाहनधारकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन करण्यात येते.
आरटीओकडून, मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांत दाखल झालेल्या २०३ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून संबंधित रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करत एकूण २ लाख २७ हजार रुपये दंड वसूल करण्यात…
पुण्यातील ४१ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात हे थांबे असून, या सगळ्यांना आता अधिकृत दर्जा मिळाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली.