Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray: “नव्यांना राम राम अन्…”; 22 वर्षे निष्ठावान राहिलेल्या ‘या’ नेत्याने सोडली उद्धव ठाकरेंची साथ

उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे. नुकतेच माजी आमदार राजन साळवी देखील शिवसेनेत गेले आहेत. महापालिका निवडणुका होण्याआधी ठाकरे गटाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 24, 2025 | 02:07 PM
Uddhav Thackeray: “नव्यांना राम राम अन्…”; 22 वर्षे निष्ठावान राहिलेल्या ‘या’ नेत्याने सोडली उद्धव ठाकरेंची साथ
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. महायुतीने राज्यात मोठे यश प्राप्त केले आहे.  महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा फटका बसला. शिवसेना पक्षाने मोठे यश मिळवले. मात्र विधानसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर देखील उद्धव ठाकरेंना धक्के बसणे काही थांबत नाहीये. एका मागोमग ठाकरेंच्या पक्षातील अनेक मोठे नेते आणि नगरसेवक, पदाधिकारी पक्षाला रामराम करत आहेत. पुण्यातील एका नेत्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.

उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे. नुकतेच माजी आमदार राजन साळवी देखील शिवसेनेत गेले आहेत. महापालिका निवडणुका होण्याआधी ठाकरे गटाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुण्यातील एका नेत्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. पुण्यातील ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख राजेश पळसकर यांनी उद्धव ठाकरेना राम राम केला आहे.

राजेश पळसकर हे पुण्याचे ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख होते. त्यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते आणि त्यांचे 50 ते 60 कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. 22 वर्षे उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केल्यानंतर राजेश पळसकर यांनी साथ सोडली आहे. पक्षाला रामराम करताना त्यांनी उद्धव ठाकरेंना पत्र देखील लिहिले आहे.

‘गेली 22 वर्षे कोणत्याही पदाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे काम करत राहिलो. साम, दाम, दंड, भेद नीतीने संघटना वाढीसाठी काम करत राहिलो. माझ्या मागून आलेले अनेक जण पक्षाच्या विविध संविधानिक पदावर पोहोचले. कोणतीही तक्रार न करता पक्षासाठी झटत होतो. अनेकदा तुरुंगात गेलो. मात्र सध्या पक्षाशी निष्ठा नसलेल्या लोकांना मोठ्या पदावर घेण्याचा पायंडा काही नेते पक्षात पाडत आहेत. सध्या संघटनेत नव्यांना राम राम निष्ठा असणाऱ्याना थांब थांब ही संकल्पना काही नेते अबवत आहेत. हे न पटण्यासारखे आहे. त्यामुळ राजीनामा देत असल्याचे पळसकर यांनी सांगितले.

हेही वाचा: Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना कार्यकर्ते का देत आहेत ‘दे धक्का? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

उद्धव ठाकरेंना कार्यकर्ते का देत आहेत ‘दे धक्का? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

 

एकीकडे भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत असली तरी उद्धव ठाकरेंच्या गटाला गळती लागली आहे. राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. तर भास्कर जाधव हे कोकणातील ठाकरे गटाचे एकमेव आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. यावर मत मांडताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिल्यामुळे काँग्रेस सारख्या अविचाराच्या पक्षाशी युती केल्यामुळे हे होत आहे त्यांना अनेक कार्यकर्ते सोडून जात आहे, उद्धव ठाकरे यांनी मुळ भुमिकांशी तडजोड करायला नको होती, त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहायला मागत नाहीयेत, अशी भूमिका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

 

Web Title: Pune ubt leader rajesh palaskar resign and chance to join shivsena setback to uddhav thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 04:28 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Pune
  • Shiv Sena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
2

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
3

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी
4

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.