Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: करिअर कट्टा संबंधित परिपत्रक ऐच्छिक स्वरूपाचे आहे तर…; विद्यार्थी संघर्ष कृती समितीची नेमकी मागणी काय?

Pune University News: हे परिपत्रक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी कृती समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षण संचालकांची भेट घेतली व लेखी निवेदन दिले. 

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 01, 2025 | 07:17 PM
Pune News: करिअर कट्टा संबंधित परिपत्रक ऐच्छिक स्वरूपाचे आहे तर…; विद्यार्थी संघर्ष कृती समितीची नेमकी मागणी काय?

Pune News: करिअर कट्टा संबंधित परिपत्रक ऐच्छिक स्वरूपाचे आहे तर…; विद्यार्थी संघर्ष कृती समितीची नेमकी मागणी काय?

Follow Us
Close
Follow Us:

करिअर कट्टा अनिवार्य नसून ऐच्छिक असल्याची शिक्षण संचालकांची माहिती
कृती समितीने लेखी पत्रव्यवहार करून घेतली सदिच्छा भेट
विद्यापीठांनी परिपत्रक प्रसिद्ध करण्याची मागणी 

पुणे: विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची त्यांच्या पुणे येथील कार्यालयात भेट घेण्यात आली. भेटीदरम्यान संचालकांनी संगीतले की, करिअर कट्टा संबंधित परिपत्रक हे कुणालाही अनिवार्य नाही. हे ऐच्छिक स्वरूपाचे आहे तर आमची मागणी आहे की, यासंबंधी विद्यापीठांनी तशा स्वरूपाचे परिपत्रक प्रसिद्ध करावे.

या परिपत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्रांतील सर्व अकृषी विद्यापीठे अभिमत विद्यापीठे स्वयंअर्थसहायित विद्यापीठांना करिअर कट्टा या उपक्रमाचे शुल्क विद्यापीठ शुल्क रचने अंतर्गत विविध गुणदर्शन व उपक्रम शुल्क या शीर्षकांतर्गत अंतर्भूत करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. याला अनुसरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यासंबंधीच्या अंमलबजावणीचे देखील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

परंतु ३६५ रूपये अतिरिक्त शुल्कवाढीला विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांचा विरोध आहे. यासंबंधीच्या अनेक तक्रारी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार हे परिपत्रक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी कृती समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षण संचालकांची भेट घेतली व लेखी निवेदन दिले.  यावेळी भेटीदरम्यान अभिषेक शेलकर, आदिनाथ जावीर, सोमठाणे गावचे उपसरपंच व समाजसेवक आकाश दौंडे आणि राहूल ससाणे उपस्थित होते.

‘विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षण संचालकांची भेट घेतली व करिअर कट्टाच्या संबंधित सविस्तर चर्चा केली. आम्ही लेखी निवेदनाद्वारे सांगितले आहे की, संबंधित परिपत्रक रद्द करण्यात यावे. यावेळी संचालकांनी सांगितले की हे परिपत्रक अनिवार्य नसून ऐच्छिक आहे. आमचे कृती समितीच्या वतीने विद्यार्थींना आवाहन आहे की, विद्यापीठ अथवा महाविद्यालय फी भरण्यासाठी सक्ती करत असेल तर तात्काळ आम्हाला संपर्क करावा.‘

–राहुल ससाणे अध्यक्ष,
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य

राज्यात नवीन GR नुसार प्राध्यापक भरती

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाने राज्यातील सार्वजनिक (अकृषी) विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीसाठी नवीन शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. या निर्णयामुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, गुणवत्तापूर्ण आणि एकसमान निकषांवर आधारित होणार असल्याचे उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Pune News: राज्यात नवीन GR नुसार प्राध्यापक भरती; पारदर्शकतेसह गुणवत्तेला प्राधान्य

हा सुधारित आराखडा राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला असून, राज्यातील सर्व विद्यापीठांना तो लागू राहणार आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरतीसंदर्भात अनेकदा अनियमितता आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याच्या तक्रारी येत होत्या. नविन शासन निर्णय नियम ठरवण्यात आले आहेत. भरती प्रक्रिये मध्ये प्रमुख सुधारणा उमेदवारांचे मूल्यमापन १०० गुणांच्या मापदंडावर केले जाणार असून त्यात ७५ गुण : शैक्षणिक, अध्यापन व संशोधन पात्रता (एटीआर), २५ गुण : मुलाखत कामगिरी (मुलाखत कामगिरी), उमेदवारांना एटीआर मध्ये किमान ५० पेक्षा अधिक गुण मिळाल्यासच मुलाखतीस पात्रता मिळणार आहे.

 

 

 

Web Title: Pune university student struggle action committee demands publication of circular regarding career katta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 07:13 PM

Topics:  

  • education
  • Pune
  • Pune University

संबंधित बातम्या

Pune Crime News: दौंडमध्ये मध्यरात्री दुहेरी दरोडा! लाखोंचा ऐवज लंपास, संपूर्ण घटना CCTV कैद
1

Pune Crime News: दौंडमध्ये मध्यरात्री दुहेरी दरोडा! लाखोंचा ऐवज लंपास, संपूर्ण घटना CCTV कैद

Vote Chori ची तक्रार अन् पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
2

Vote Chori ची तक्रार अन् पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

‘क्लायमेट वर्कफोर्स समिट’द्वारे भारताच्या हरित परिवर्तनाला गती; अशोका विद्यापीठ आणि ईडीएफची संयुक्त पुढाकार
3

‘क्लायमेट वर्कफोर्स समिट’द्वारे भारताच्या हरित परिवर्तनाला गती; अशोका विद्यापीठ आणि ईडीएफची संयुक्त पुढाकार

Pune News: पुण्यात गॅंगवॉर पेटले! कोंढव्यात थरार; आंदेकर-कोमकर टोळी वादात रिक्षाचालकाला कोयत्याने…
4

Pune News: पुण्यात गॅंगवॉर पेटले! कोंढव्यात थरार; आंदेकर-कोमकर टोळी वादात रिक्षाचालकाला कोयत्याने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.