Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीएमपीएमलच्या कारभारावरून रविंद्र साळेगावकर आक्रमक; महापालिकेच्या सभेत केल्या या महत्त्वाच्या मागण्या

नागरिकांची दैनंदिन प्रवासाची गैरसोय दूर होऊन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व नोकरदारांना मोठा दिलासा मिळावा, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली असून संबंधित प्रशासनाकडून याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे,

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 23, 2026 | 01:06 PM
पीएमपीएमलच्या कारभारावरून रविंद्र साळेगावकर आक्रमक; महापालिकेच्या सभेत केल्या या महत्त्वाच्या मागण्या

पीएमपीएमलच्या कारभारावरून रविंद्र साळेगावकर आक्रमक; महापालिकेच्या सभेत केल्या या महत्त्वाच्या मागण्या

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कारभारावरून भाजपचे नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेक मुद्दे उपस्थित केले. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर व्हावी, यासाठी मेट्रो आणि पीएमपीएमएल बससाठी वन नेशन, वन कार्ड’ च्या धर्तीवर एकच Integrated Mobility Card सुरू करावे, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि डिजिटल पेमेंटला चालना मिळेल, अशी मागणी नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांनी केली.

यासोबतच न.ता.वाडी डेपो येथील १ कोटी रुपयांचा सोलर प्रकल्प बंद का आहे, याच्या देखभालीअभावी होणाऱ्या नुकसानीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही साळेगावकर यांनी केली.

पांडवनगर ते शनिपार यांसारखे बंद पडलेले मार्ग पूर्ववत सुरू करावेत आणि स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता बस थांबे हटवणे पूर्णपणे थांबवावे. तसेच रॅश ड्रायव्हिंगवर आळा घालण्यासाठी PMPML गाड्यांवर तक्रार व व्हॉट्सॲप नंबर ठळकपणे प्रसिद्ध करणे गरजेचे आहे, असेही साळेगावकर यांनी म्हटले आहे.

पुणे मनपा ते धायरी गाव (मारुती मंदिर) पीएमपीएमएल बससेवा सुरू करा

छत्रपती शिवाजीनगर परिसरातील अनेक नागरिकांकडून पुणे मनपा ते धायरी गाव (मारुती मंदिर) अशी थेट पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याची सातत्याने मागणी होत आहे. या मागणीच्या अनुषंगाने भाजपचे पुणे शहर सरचिटणीस रविंद्र साळेगावकर यांनी गेल्या काही दिवसाखाली पुणे महानगर परिवहन महामंडळ (संचालक) अजय खेडेकर यांची भेट घेऊन पुणे मनपा ते धायरी गाव (मारुती मंदिर) अशी थेट बससेवा सुरू करण्याबाबत निवेदन सादर केले.

नागरिकांची दैनंदिन प्रवासाची गैरसोय दूर होऊन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व नोकरदारांना मोठा दिलासा मिळावा, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली असून संबंधित प्रशासनाकडून याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रीया यावेळी रविंद्र साळेगावकर यांनी दिली. महापालिकेच्या सभेत साळेगावकर यांनी हाही मुद्दा मांडला.

Maharashtra Rain Alert : अरे देवा ! राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण-घाटमाथ्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

Web Title: Ravindra salegaonkar is aggressive over the management of pmpml

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • Pune Municipal Corporation
  • pune news

संबंधित बातम्या

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास
1

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास

तुकोबांची वेशभूषा अन् बाप्पाचं स्वागत; नगरसेवक सुनील पांडे यांच्या घरी गणरायाचे आगमन
2

तुकोबांची वेशभूषा अन् बाप्पाचं स्वागत; नगरसेवक सुनील पांडे यांच्या घरी गणरायाचे आगमन

Pune Ganeshotsav 2026: ४ अप्पर आयुक्त, १४ उपायुक्त अन् १००-हो गार्ड्स; गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा मास्टर प्लॅन
3

Pune Ganeshotsav 2026: ४ अप्पर आयुक्त, १४ उपायुक्त अन् १००-हो गार्ड्स; गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा मास्टर प्लॅन

पुणे पोलिसांचा सराईतांना दणका, एकाच वेळी तब्बल २२ जण तडीपार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा बडगा
4

पुणे पोलिसांचा सराईतांना दणका, एकाच वेळी तब्बल २२ जण तडीपार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा बडगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.