Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: महापालिकेच्या १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना स्क्रॅप धोरण लागू; तब्बल ४७३ गाड्यांचा होणार लिलाव

केंद्र सरकाच्या वाहन स्क्रॅप धोरणानुसार महापालिकेच्या १५ वर्षे पेक्षा जून्या गाड्यांची नोंदणी आरटीओने रद्द केल्या आहेत. हे धोरण लागू होण्यापूर्वी महापालिकेकडून  २४ ते २५ वर्षापर्यंत गाड्या वापरात आणल्या जात होत्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 25, 2025 | 06:10 PM
Pune News: महापालिकेच्या १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना स्क्रॅप धोरण लागू; तब्बल ४७३ गाड्यांचा होणार लिलाव
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  देशातील जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी सरकारने नुकतेच नवीन ‘वाहन स्क्रॅप धोरण’ लागू झाले आहे. या धोरणानुसार १५ वर्षे पेक्षा जून्या गाड्यांची पूर्ननोंदणी आरटीओ कार्यालयाने नोंदणी बंद केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालकीच्या ४७३ गाड्यांचा लिलाव करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज (मंगळवार ) हा लिलाव  होणार असून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संस्थेने गाड्यांचा लिलाव केला जाणार आहे, अशी माहीती अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

केंद्र सरकाच्या वाहन स्क्रॅप धोरणानुसार महापालिकेच्या १५ वर्षे पेक्षा जून्या गाड्यांची नोंदणी आरटीओने रद्द केल्या आहेत. हे धोरण लागू होण्यापूर्वी महापालिकेकडून  २४ ते २५ वर्षापर्यंत गाड्या वापरात आणल्या जात होत्या. त्यामुळे वाहने रस्त्यात बंद पडणे, गाड्यांचा पार्ट तुटणे असे प्रकार घडत होते. नवीन गाड्या घेण्यासाठी केली जाणारी दिरंगाई यामुळे महापालिकेच्या मोटार वाहन विभागाला या गाड्या दुरुस्त करुन वापरण्याची वेळ येत होती. परंतु आता केंद्राच्या धोरणानुसार महापालिकेच्या विविध विभागातील एकूण ४७३ गाड्यांचा लिलाव महापालिकेच्या नेमलेल्या समितीने निर्णय घेतला आहे.

Pune News: अनधिकृत होर्डिंग्जबाबत अधिकारी अनभिज्ञ! पुण्यात होर्डिंग व फ्लेक्सचा सुळसुळाट? वाचा सविस्तर…

जी वाहने केंद्र किंवा राज्य सरकारच्या चलनातून बाहेर काढली जातील किंवा जी अतिरिक्त आहेत किंवा दुरुस्त केली जाऊ शकत नाहीत, ती नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग फॅसिलिटीकडे स्क्रॅपिंगसाठी पाठवली जातील. या व्यतिरिक्त, कोणत्याही वाहनांचा लिलाव, जप्त किंवा हक्क नसलेली वाहने नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग फॅसिलिटीवर वाहनांना स्क्रॅप केले जाईल याचे नियम निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेची ४७३ वाहनांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती मोटार वाहन विभागाचे प्रमुख जयंत भोसेकर यांनी सांगितले.

स्क्रॅप झालेल्या वाहनांची किंमत महापालिकेच्या समितीने तसेच राज्य सरकारने नेमण्यात आलेल्या यंत्रणेकडून किंमत निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत गोपनीय असल्यामुळे या गाड्यांची किंमत सध्या जाहीर करता येणार नाही, असे भोसेकर यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने ४ चे ५ एजन्सी नेमल्या आहेत. एजन्सींच्या माध्यमातून गाड्यांची खरेदी केली जाणार आहे. या एजन्सींकडून बोली लावण्यात येईल, समितीने आणि राज्य सरकारच्या यंत्रणेने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा जी किंमत अधिक मिळेल, त्या किंमतीला या गाड्यांची विक्री केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

भंगार काढून टाकणार
महापािलकेच्या विविध ठिकाणी असलेल्या काेठी, डेपाे अादी ठिकाणी माेठ्या प्रमाणावर जुनी वाहने, लाेखंडी बॅरीकेटस, जप्त केलेले लाेखंडी स्टाॅल, हातगाड्या अादी स्वरुपाचे भंगार माेठ्या प्रमाणावर पडलेले अाहे. यासंदर्भात अतिरीक्त अायुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, िवद्युत िवभागाशी संबंधित भंगाराची माहीती घेतली जात अाहे. याचा लिलाव केला जाणार अाहे. भंगारामुळे महापालिकेची जागा वापरात येत नाही, भंगारामुळे पावसाचे पाणी साठते, त्यामुळे डासांचा प्रार्दुभाव हाेताे, त्यासाठी पुढील काळात या प्रकारची उपाय याेजना केली जाईल.

Web Title: Scrap policy applicable to pune municipal vehicles older than 15 years 473 vehicles to be auctioned

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 06:09 PM

Topics:  

  • Pune
  • pune news
  • RTO

संबंधित बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
1

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
2

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Pune Crime: चारित्र्यावर संशय, पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, 15 दिवस घरात कोंडलं आणि…; पुण्यात संतापजनक घटना
3

Pune Crime: चारित्र्यावर संशय, पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, 15 दिवस घरात कोंडलं आणि…; पुण्यात संतापजनक घटना

Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ
4

Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.