Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: धक्कादायक! Spicejet विमानातील कोक कॅनमध्ये तीक्ष्ण धातूचे तुकडे; प्रवाशाच्या घशाला इजा

डाएट कोकच्या कॅनमध्ये धातूचे तुकडे स्पष्टपणे दिसत होते. त्यातला एक लहान तुकडा आमच्या हातीही आला. कृ मेंबरने तो कॅन जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि कचऱ्याचा डब्यात टाकल्याचे भोसले यांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 20, 2025 | 05:18 PM
Pune News: धक्कादायक! Spicejet विमानातील कोक कॅनमध्ये तीक्ष्ण धातूचे तुकडे; प्रवाशाच्या घशाला इजा

Pune News: धक्कादायक! Spicejet विमानातील कोक कॅनमध्ये तीक्ष्ण धातूचे तुकडे; प्रवाशाच्या घशाला इजा

Follow Us
Close
Follow Us:
कोकच्या कॅनमध्ये आढळले धातूचे तीक्ष्ण तुकडे
प्रकरण गांभीर्याने न घेतल्याची प्रवाशाने व्यक्त केली खंत
अभिजीत भोसले यांच्या घशाला इजा
पुणे:गोवा ते पुणे या स्पाइसजेटच्या विमान (एसजी१०८०) मधील प्रवासादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. पुण्यातील व्यावसायिक अभिजीत भोसले यांना कृ मेंबर कडून दिलेल्या डाएट कोकच्या कॅनमध्ये धातूचे तीक्ष्ण तुकडे आढळले . या तुकड्यांमुळे त्यांच्या घशाला इजा झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत स्पाइसजेट, कोका कोला आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाला गांभीर्याने न घेतल्याची खंत अभिजीत भोसले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
विमान प्रवास दरम्यान सॉफ्ट ड्रिंक घेतले असता काही घोट पिल्यानंतर घशात तीव्र वेदना जाणवू लागली आणि श्वास घेण्यास त्रास झाला. विमानातून उतरल्यानंतर एअरलाइनने तातडीने रुग्णवाहिका बोलावली आणि रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.
डाएट कोकच्या कॅनमध्ये धातूचे तुकडे स्पष्टपणे दिसत होते. त्यातला एक लहान तुकडा आमच्या हातीही आला. कृ मेंबरने तो कॅन जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि कचऱ्याचा डब्यात टाकल्याचे सांगितले. हा पुरावा नष्ट केल्याचे आरोपही त्यांनी कृ मेंबर्स वर केले. यासंदर्भात भोसले यांनी स्पाइसजेट, कोकाकोला इंडिया, डीजीसीए, एफएसएएसएआय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे वारंवार तक्रारी केल्या. तरी कोणतीही ठोस व पारदर्शक कारवाई झालेली नाही, असेही आरोप त्यांनी पत्रकार परिषदेतून केले.

ही घटना केवळ एकट्या पुरती मर्यादित नसून प्रत्येक प्रवाशासाठी गंभीर धोका निर्माण करणारी आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निष्पक्ष चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी अभिजित भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.

मुंबई एअरपोर्टवर Spicejet च्या विमानाने उड्डाण घेतले अन्…

काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर एक मोठी घटना घडली. स्पाइसजेट विमानाचे आपत्कालीन लॅंडींग करण्यात आले. स्पाइसजेटच्या विमानाने उड्डाण केले आणि उड्डाण केळीवर त्याचे बाह्यचाक निखळले. त्यानंतर या विमानाचे आपत्कालीन लॅंडींग मुंबई विमानतळावर करण्यात आले.

मोठी बातमी! अनर्थ टळला; मुंबई एअरपोर्टवर Spicejet च्या विमानाने उड्डाण घेतले अन् बाह्य चाक…
स्पाइसजेट विमानचे चाक उड्डाण केल्यावर हवेतच निखळल्याची घटना घडली. त्यानंतर स्पाइसजेट विमानाचे आपत्कालीन लॅंडींग छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय मुंबई विमानतळावर करण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या विमानाचे सुखरूप लॅंडींग करण्यात आले. या विमानातून प्रवास करणारे सर्व 75 प्रवासी सुखरूप असल्याचे समोर आले.

Web Title: Sharp metal pieces in coke cans on spicejet flight injure passengers throats pune to goa flight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 05:18 PM

Topics:  

  • Airlines
  • Health News
  • Pune Airport

संबंधित बातम्या

India NDC Paris Agreement: भारताच्या हवाई क्षेत्राला मिळाले नवे पंख; केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली उड्डाण 2.0 ला मंजूरी 
1

India NDC Paris Agreement: भारताच्या हवाई क्षेत्राला मिळाले नवे पंख; केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली उड्डाण 2.0 ला मंजूरी 

“माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी राज्यात…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
2

“माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी राज्यात…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

World TB Day 2026 : आखाती संघर्षामुळे औषध साखळी कोलमडली; टीबी रुग्णांवर संकट
3

World TB Day 2026 : आखाती संघर्षामुळे औषध साखळी कोलमडली; टीबी रुग्णांवर संकट

Health News: हिमोग्लोबिन, इन्सुलिन अन्…; काय आहेत निरोगी जीवनाचे अदृश्य आधारस्तंभ?
4

Health News: हिमोग्लोबिन, इन्सुलिन अन्…; काय आहेत निरोगी जीवनाचे अदृश्य आधारस्तंभ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.