Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World TB Day 2026 : आखाती संघर्षामुळे औषध साखळी कोलमडली; टीबी रुग्णांवर संकट

आखाती संघर्षामुळे जागतिक औषध पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, भारतातून टीबी औषधांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मध्य आशियातील देशांना औषधे पोहोचण्यात विलंब होत असून उपचारांमध्ये खंड पडण्याची भीती वाढली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 24, 2026 | 06:11 PM
आखाती संघर्षामुळे औषध साखळी कोलमडली; टीबी रुग्णांवर संकट (फोटो सौजन्य-ChatGPT)

आखाती संघर्षामुळे औषध साखळी कोलमडली; टीबी रुग्णांवर संकट (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Close
Follow Us:

राम खांदारे , मुंबई : जागतिक टीबी दिनाच्या पार्श्वभूमीवर चिंताजनक बाब समोर आली असून, आखाती संघर्षामुळे जागतिक औषध पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. भारतातून होणाऱ्या टीबी औषधांच्या निर्यातीवर याचा थेट परिणाम होत असून, विशेषतः मध्य आशियातील देशांना औषधे पोहोचण्यात मोठा विलंब होत आहे.

भारत हा जगातील महत्त्वाचा ‘जनरिक औषधांचा पुरवठादार’ देश मानला जातो. कझाकस्तान, उझबेकिस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान यांसारखे देश मोठ्या प्रमाणावर भारतावर अवलंबून आहेत. या देशांच्या टीबी नियंत्रण कार्यक्रमांसाठी लागणारी औषधे प्रामुख्याने भारतातूनच पुरवली जातात. मात्र, सध्या आखाती भागातील संघर्षामुळे एअर-कार्गो आणि शिपिंग मार्गांमध्ये बदल करावे लागत आहेत. परिणामी ट्रान्झिट वेळ वाढणे, फ्रेट खर्च वाढणे आणि पुरवठ्यात विलंब होणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. औषधे भारतात उपलब्ध असली तरी ती वेळेत संबंधित देशांपर्यंत पोहोचत नसल्याने उपचारांमध्ये खंड पडण्याचा धोका वाढला आहे.

World TB Day 2026: गर्भावस्थेतील क्षयरोगावर वेळीच उपचार गरजेचे; आई-बाळाच्या सुरक्षेकरिता तज्ज्ञांचा इशारा

परिणाम कसा होतोय?

  • आखाती प्रदेश हा जागतिक एअर-कार्गो व शिपिंग हब
  • मार्ग बदलामुळे ट्रान्झिट वेळ व खर्चात वाढ
  • औषध पोहोचण्यात विलंब
  • उपचारात खंड पडण्याची शक्यता

भारताकडून पुरवली जाणारी टीबी औषधे

सामान्य टीबी : आयसोनीयाझिड, रिफॅम्पिसिन, पायराझिनामाइड, एथॅम्ब्युटॉल

एमडीआर टीबी : बेडाक्वीलीन, डेलामनिड, मोक्सिफ्लॉक्सासीन, लिनेझोलिड

इतर : निश्चित मात्रेतील संयुक्त औषधे (एफडीसी), पीडियाट्रिक फॉर्म्युलेशन्स

“आखाती संघर्षाचा थेट परिणाम टीबी औषधांच्या निर्यातीवर झाला आहे. विशेषतः मध्य आशियातील देशांना जाणारा पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. सध्या निर्यात सुमारे ४० टक्क्यांपर्यंत घटली आहे. ही समस्या ‘औषधांची कमतरता’ नसून ‘पुरवठा साखळीतील अडथळा’ आहे, अशी माहिती पीडबल्यूडीए सीईओ हिरेन शहा यांनी दिली.

“युद्धाचे परिणाम केवळ सीमांपुरते मर्यादित राहत नाहीत. ते आपल्या घरापासून रुग्णालयापर्यंत पोहोचतात. औषधांचा अखंड पुरवठा राखणे ही आजची सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्याची गरज आहे. सध्या औषधांची टंचाई नसली तरी भविष्यात उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो,” अशी प्रतिक्रिया आयसीएमआर आणि इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट टीबी अँड लन्ग डिसिज, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राजेंद्र तातू ननावरे यांनी दिली.

भारतात क्षयरोगाचे वाढते संकट! प्रतिबंधासाठी साधे उपाय करून मिळवता येईल नियंत्रण, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Web Title: Tb medicine exports from india delayed due to conflict world tb day 2026 news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • Health News
  • TB

संबंधित बातम्या

राज्यात निम्म्याहून अधिक गर्भवती महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता; नवजात बाळांनाही धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
1

राज्यात निम्म्याहून अधिक गर्भवती महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता; नवजात बाळांनाही धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Mumbai News: जे. जे. ला मिळणार ‘ब्रॉन्कोस्कोप’ प्रणाली! इंडियन ऑईलच्या सीएसआर उपक्रमातून दर्जेदार उपचाराची सोय
2

Mumbai News: जे. जे. ला मिळणार ‘ब्रॉन्कोस्कोप’ प्रणाली! इंडियन ऑईलच्या सीएसआर उपक्रमातून दर्जेदार उपचाराची सोय

86 वर्षीय महिलेला मिळाला पुनर्जन्म ; हिप फ्रॅक्चर शस्त्रक्रियेनंतर एका दिवसात चालण्यास सुरुवात
3

86 वर्षीय महिलेला मिळाला पुनर्जन्म ; हिप फ्रॅक्चर शस्त्रक्रियेनंतर एका दिवसात चालण्यास सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.