Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India NDC Paris Agreement: भारताच्या हवाई क्षेत्राला मिळाले नवे पंख; केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली उड्डाण 2.0 ला मंजूरी 

केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण ३०,६४० कोटी रुपयांच्या प्रकल्पांना आणि धोरणात्मक निर्णयांना मंजुरी दिली आहे. यामध्ये प्रादेशिक हवाई वाहतुकीला चालना देणारी नवी उड्डाण योजना आणि 'आयव्हीएफआरटी ३.०' चा विस्तार होणार आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 26, 2026 | 09:52 AM
India NDC Paris Agreement: भारताच्या हवाई क्षेत्राला मिळाले नवे पंख; केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली उड्डाण 2.0 ला मंजूरी 

India NDC Paris Agreement: भारताच्या हवाई क्षेत्राला मिळाले नवे पंख; केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली उड्डाण 2.0 ला मंजूरी 

Follow Us
Follow Us:
  • केंद्रीय मंत्रिमंडळाची हवाई वाहतुकीसाठी नवी योजना
  • १०० नवीन विमानतळ व २०० हेलिपॅड बांधणार
  • इमिग्रेशन आणि व्हिसा प्रणालीचे होणार आधुनिकीकरण

India NDC Paris Agreement: भारत सरकारने देशातील विमान वाहतूक संरचना, इमिग्रेशन प्रणाली आणि जागतिक हवामान वचनबद्धता मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण ३०,६४० कोटी रुपयांच्या प्रकल्पांना आणि धोरणात्मक निर्णयांना मंजुरी दिली आहे. यामध्ये प्रादेशिक हवाई वाहतुकीला चालना देणारी नवी उड्डाण योजना आणि ‘आयव्हीएफआरटी ३.०’ चा विस्तार यासह पॅरिस कराराअंतर्गत भारताच्या राष्ट्रीय निर्धारित योगदानाशी (एनडीसी) संबंधित एका महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयाचा समावेश आहे. या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी मॉडिफाइड उड्डाण योजना आखली आहे.

ऊर्जा क्षेत्रात सौरव गांगुलीची ‘नवी इनिंग’! जॅक्सन ग्रुपच्या ब्रँड अँबेसेडरपदी ‘दादा’ची नियुक्ती; अक्षय ऊर्जेला मिळणार गती 

आर्थिक मंजुरींशिवाय मंत्रिमंडळाने जागतिक पर्यावरणाशी संबंधित एक प्रमुख धोरणात्मक निर्णय घेतला आहे. सरकारने पॅरिस करारांतर्गत भारताच्या ‘नेशनली डिटरमाइंड कॉन्ट्रब्यूशन’ला औपचारिक मंजुरी दिली आहे. हा निर्णय जागतिक स्तरावर कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर शिक्कामोर्तब करतो आणि भविष्यात ग्रीन एनर्जी (हरित ऊर्जा) तसेच शाश्वत विकासाला नवी दिशा देणारा ठरेल. तसेच, १०० नवीन विमानतळ व २०० हेलिपॅड बांधणार असून तब्बल २८,८४० कोटी विमान वाहतूक क्षेत्रासाठी मंजूर करण्यात आले आहे.

इमिग्रेशन आणि व्हिसा प्रणालीचे आधुनिकीकरण

परदेशी नागरिकांचे भारतात येणे, त्यांचा व्हिसा आणि नोंदणी प्रक्रिया अधिक आधुनिक आणि सुटसुटीत करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आह. ‘इमिग्रेशन, व्हिसा, फॉरेनर्स रजिस्ट्रेशन अँड ट्रॅकिंग’ (आयव्हीएफआरटी ३.०) योजना पुढील पाच वर्षांसाठी (१ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१) सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी १,८०० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे. यामुळे इमिग्रेशन आणि व्हिसा सेवा पूर्णपणे हाय-टेक आणि सुरक्षित नेटवर्कशी जोडल्या जातील.

IPL 2026: Navi UPI आता RCB, CSK आणि SRH चा अधिकृत पेमेंट पार्टनर; क्रिकेटच्या मैदानात नवा ‘डिजिटल’ धमाका!

यामुळे कायदेशीर रित्या परदेशी प्रवाशांना भारतात येण्यास त्रास होणार नाही आणि देशाची राष्ट्रीय सुरक्षाही अधिक मजबूत होईल. विमान वाहतूक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वांत मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

नवीन ‘मेड इन इंडिया’ विमानांची खरेदीसह आयव्हीएफआरटी ३.० चा विस्तार, तसेच पॅरिस कराराअंतर्गत भारताच्या राष्ट्रीय निर्धारित योगदानाशी (एनडीसी) संबंधित एका महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णयाचा समावेश आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, हे निर्णय सरकारच्या २०४७ च्या व्हिजनच्या अनुरूप आहेत. डोंगराळ, ईशान्य, बेट आणि महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांसाठी उपयुक्त असलेले विमानतळ बांधण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पीय सहाय्य ४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

Web Title: India ndc paris agreement indias aviation sector gets new wings union cabinet approves udan 20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • Airlines
  • Ashwini Vaishnav
  • Make in India

संबंधित बातम्या

Singapore Airlines India GM : सिंगापूर एअरलाइन्सची मोठी घोषणा! भारत प्रमुखपदी अश्विन के. यांची नियुक्ती
1

Singapore Airlines India GM : सिंगापूर एअरलाइन्सची मोठी घोषणा! भारत प्रमुखपदी अश्विन के. यांची नियुक्ती

Akasa Air: अकासा एअरचा मोठा धमाका! चौथ्या वर्धापन दिनानिमित्त खास लॉयल्टी प्रोग्राम लाँच; प्रवाशांना मिळणार ‘हे’ फायदे
2

Akasa Air: अकासा एअरचा मोठा धमाका! चौथ्या वर्धापन दिनानिमित्त खास लॉयल्टी प्रोग्राम लाँच; प्रवाशांना मिळणार ‘हे’ फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.