Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Murlidhar Mohol: “गावागावातील, वाड्या-वस्त्यांतील…”; क्रीडा महोत्सवाच्या समारोपावेळी काय म्हणाले मंत्री मोहोळ

खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील खेळाडूंशी व्हर्च्युअली संवाद साधला. या संवादात मोहोळ यांच्यासह खेळाडू व्हर्च्युअली सहभागी झाले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 26, 2025 | 02:35 AM
Murlidhar Mohol: “गावागावातील, वाड्या-वस्त्यांतील…”; क्रीडा महोत्सवाच्या समारोपावेळी काय म्हणाले मंत्री मोहोळ
Follow Us
Follow Us:

पुणे हे क्रीडा संस्कृती असलेले वैभव संपन्न शहर
पार पडला खासदार क्रीडा महोत्सवा समारोप समारंभ
पंतप्रधान मोदींचा खेळाडूंशी व्हर्च्युअली संवाद

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील खासदार क्रीडा महोत्सव ही केवळ एक स्पर्धा नसून तरुणाईला क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून आरोग्य, शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वाची संधी देणारी चळवळ आहे. पुणे हे क्रीडा संस्कृती असलेले वैभव संपन्न असून केंद्र-राज्य सरकार तसेच ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून पुण्याच्या क्रीडा विश्वाला नवा आयाम देणार असल्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार आणि हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील खेळाडूंशी व्हर्च्युअली संवाद साधला. या संवादात मोहोळ यांच्यासह खेळाडू व्हर्च्युअली सहभागी झाले होते. यावेळी मोहोळ यांच्या पुण्यात उपस्थित विजेत्या खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी पुणे खासदार महोत्सवाचे मुख्य समन्वयक मनोज एरंडे, पॅरा ॲालिंम्पियन संदीप सरगर, राष्ट्रीय जलतरणपटू त्विषा दीक्षित, दिव्यांग खेळाडू  प्रतीक घोलप यांच्यासह ३५० हून अधिक विजेते खेळाडू पुण्यातून ऑनलाइन सहभागी झाले होते.

मुळा मुठेच्या किनारी ज्ञानयज्ञ, पुण्यात ग्रंथांची पेठ उभी; पुणे पुस्तक महोत्सवात विश्वास पाटील यांचे विचार

मोहोळ पुढे म्हणाले, ‘गावागावातील, वाड्या-वस्त्यांतील सुप्त क्रीडा कौशल्यांना व्यासपीठ मिळवून देत ‘खेलो इंडिया’च्या विचाराला बळ देणारा हा उपक्रम आहे. क्रीडा संस्कृती रुजवून सक्षम, सुदृढ आणि आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दिशेने हा महोत्सव महत्त्वाचा टप्पा ठरत असून, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो प्रेरणादायी ठरेल असा विश्वास वाटतो. यावर्षी पुणे शहरातील ४६ हजारांहून अधिक खेळाडूंनी या महोत्सवात सहभाग घेतला. पुणे शहरातील क्रीडा संस्कृती जतन करण्यासाठी दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाईल.

खासदार क्रीडा महोत्सवाचा मा. मोदीजींच्या प्रेरक मार्गदर्शनाने समारोप… 📍 कोथरुड पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरातील विविध लोकसभा मतदारसंघात पार पडलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप मा. मोदीजींच्या प्रेरक मार्गदर्शनाने झाला. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी… pic.twitter.com/WdNfx8g4zP — Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) December 25, 2025

पंतप्रधान मोदींचा खेळाडूंशी प्रेरक संवाद!

खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी देशातील खेळाडूंना संबोधित करत त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. भारतात २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्यात खासदार क्रीडा महोत्सवासारखे व्यासपीठ महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. गेले दोन महिने देशातील १९० ठिकाणी झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप प्रसंगी मोदीजी खेळाडूंशी ऑनलाइन संवाद साधत होते. या महोत्सवात देशभरातून एक कोटी खेळाडू सहभागी झाले होते.

Web Title: Sports festival concludes pune minister murlidhar mohol pm narendra modi conversation with players

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • murlidhar mohol
  • PM Narendra Modi
  • pune news

संबंधित बातम्या

काँक्रीटीकरणाच्या काळात हरित क्रांती: योग्य वृक्षप्रजाती ठरणार उष्णतेविरुद्धचे सर्वात मोठे शस्त्र!
1

काँक्रीटीकरणाच्या काळात हरित क्रांती: योग्य वृक्षप्रजाती ठरणार उष्णतेविरुद्धचे सर्वात मोठे शस्त्र!

पुणे शहरातील राजकीय कार्यकर्त्यांच्या ‘पुनर्वसनाला’ ब्रेक; महापालिकेचा प्रभाग समित्यांबाबत मोठा निर्णय
2

पुणे शहरातील राजकीय कार्यकर्त्यांच्या ‘पुनर्वसनाला’ ब्रेक; महापालिकेचा प्रभाग समित्यांबाबत मोठा निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर? २१ ऑगस्टला होणार विस्ताराची शक्यता; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण
3

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर? २१ ऑगस्टला होणार विस्ताराची शक्यता; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण

अमेरिकेत फडकला मराठी झेंडा! ‘NAFA’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बटरस्कॉच’चा डंका; ४ पुरस्कारांवर कोरलं नाव
4

अमेरिकेत फडकला मराठी झेंडा! ‘NAFA’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बटरस्कॉच’चा डंका; ४ पुरस्कारांवर कोरलं नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.