Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: सांस्कृतिक विभागाचा प्रस्ताव नव्याने मांडला जाणार; राहुल सोलापूरकरांच्या नावामुळे तापले होते वातावरण

सांस्कृतिक धोरणाचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर कोणतीही पूर्व कल्पना न देता सादर केल्याने महापालिका आयु्क्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी नाराजी व्यक्त केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 09, 2025 | 02:35 AM
Pune News: सांस्कृतिक विभागाचा प्रस्ताव नव्याने मांडला जाणार; राहुल सोलापूरकरांच्या नावामुळे तापले होते वातावरण

Pune News: सांस्कृतिक विभागाचा प्रस्ताव नव्याने मांडला जाणार; राहुल सोलापूरकरांच्या नावामुळे तापले होते वातावरण

Follow Us
Follow Us:

पुणे: पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक धोरणाचे सल्लागार यादीत अभिनेते राहुल साेलापुरकर यांचे नाव असल्यामुळे वाद निर्माण झाला हाेता. यापार्श्वभुमीवर  स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आलेले सांस्कृतिक धाेरणाचा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला गेला. अभिनेते साेलापुरकर यांनी नुकतेच वादग्रस्त विधान केले हाेते. दरम्यान, महापालिकेच्या सांस्कृतिक िवभागाने महापािलकेचे सांस्कृतिक धाेरण स्थायी समितीसमाेर मान्यतेसाठी ठेवले हाेते.

या धाेरणाच्या सल्लागारांच्या यादीत साेलापुरकर यांचे नाव अाल्याने त्यावर राजकीय वातावरण तापले हाेते. त्यावर महापालिकेने साधव पवित्रा घेत या बाबत कोणतीही समिती नेमण्यात आली नसून फक्त ज्या सांस्कृतिक विभागातील तज्ञ व्यक्तींशी चर्चा केली त्यांचीच नावे नमूद केलेली आहे,  असे सांगितले होते. त्यानंतर गुरुवारी (दि.५) महापालिकेच्या सांस्कृतीक विभागाने सांस्कृतिक धोरण दप्तरी दाखल केले आहे. त्यामुळे भविष्यात या धोरणात प्रस्ताव विभागाकडून अभ्यासाअंती पुन्हा नव्याने तयार केला जाईल. असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वारीज बी पी यांनी  सांगितले.

Rahul Solapurkar on Shivaji Maharaj: शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान; अभिनेते राहूल सोलापूरकर अडचणीत

पुणे महापालिकेकडून  सांस्कृतिक धोरण तयार करण्यात आले होते. त्यासाठी धोरणाचा आराखडा तसेच नियोजन करण्यासाठी संभाव्य नावांची यादी तयार करण्यात आली आहे. या नावांमध्ये तज्ञ सल्लागार म्हणून वादग्रस्त आणि प्रसिध्द अभिनेते सोलापूरकर यांच्या नाव नमूद करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस वक्तव्य केल्यामुळे अभिनेता राहुल सोलापूरकर वादात सापडले होते.

छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात मोठा वाद पेटला होता. त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यांनी माफी मागितल्यानंतर प्रकरण शांत झाले होते. परंतु पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक धोरणात त्यांचे नाव आल्यामुळे सरकारकडून त्यांना राजाश्रय दिला जात आहे का संतापजनक सवाल उपस्थित केला जात आहे. हा वाद होऊ नये, म्हणून महापालिकेने साधव पाऊल उचलत अद्याप हे धोरण तयार झालेले नाही. तसेच जी नावे आहेत ती चर्चा करुन नमूद केलेली आहेत. असे स्पष्ट केले होते. सध्या राजकीय वातावरण तापलेले असल्यामुळे महापाालिकेने या धोरणााचा प्रस्तावच रद्द केली. प्रस्ताव दप्तरी दाखल केल्याने आता पुन्हा नव्याने य विभागाकडून प्रस्ताव तयार केला जाईल. त्यानंतर स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला जाईल.

Rahul Solapurkar : अखेर अभिनेते राहुल सोलापूरकर यांची दिलगिरी! शिवाजी महाराजांबाबत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान, या सांस्कृतिक धोरणाचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर कोणतीही पूर्व कल्पना न देता सादर केल्याने महापालिका आयु्क्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच सांस्कृतिक विभागाच्या प्रमुखांना आयुक्तांनी चांगलेच झापले होते. त्यामुळे या धोरणाची कोणतीही समिती नेमली नसल्याचे जाहीर पत्रकाद्वारे कळविण्यात आले होते.

Web Title: The proposal of cultural department will re introduced rahul solapurkar pune corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Pune
  • pune news
  • Rahul Solapurkar

संबंधित बातम्या

Pune News : नीरा नदीवर उभारणार २५ कोटींचा पूल! कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश, अनेक वर्षांची प्रतीक्षा संपणार
1

Pune News : नीरा नदीवर उभारणार २५ कोटींचा पूल! कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश, अनेक वर्षांची प्रतीक्षा संपणार

Pune Marathon : ‘पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी कशाला?’ मुरलीधर मोहोळांच्या मॅरेथॉनवरून रविंद्र धंगेकर आक्रमक
2

Pune Marathon : ‘पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी कशाला?’ मुरलीधर मोहोळांच्या मॅरेथॉनवरून रविंद्र धंगेकर आक्रमक

रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘या’ तारखेला एकदिवसीय संप
3

रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘या’ तारखेला एकदिवसीय संप

Pune Metro ची सुसाट घोडदौड! आठ दिवसांत तब्बल ‘इतक्या’ लाख प्रवाशांचा प्रवास; वाहतूक कोंडीवर…
4

Pune Metro ची सुसाट घोडदौड! आठ दिवसांत तब्बल ‘इतक्या’ लाख प्रवाशांचा प्रवास; वाहतूक कोंडीवर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.