Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबेगाव डिंभे धरणाच्या पाण्याखाली; धरणातील पाणीसाठा सध्या केवळ दहा टक्क्यांवर

डिंभे धरणातील पाणी कमी झाल्याची माहिती मिळताच विस्थापित गावकरी आणि पर्यटकांनी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. अनेक जण आपल्या जुन्या घरांच्या जागा शोधताना आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 02, 2026 | 12:22 PM
आंबेगाव डिंभे धरणाच्या पाण्याखाली; धरणातील पाणीसाठा सध्या केवळ दहा टक्क्यांवर

आंबेगाव डिंभे धरणाच्या पाण्याखाली; धरणातील पाणीसाठा सध्या केवळ दहा टक्क्यांवर

Follow Us
Follow Us:

पुणे : आंबेगाव तालुक्याला नाव देणारे ऐतिहासिक आंबेगाव गाव डिंभे धरणाच्या पाण्याखाली आहे. धरणातील पाणीसाठा सध्या केवळ दहा टक्क्यांवर आला आहे. सध्या डिंभे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. तो अवघ्या दहा टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे धरणाच्या पोटात लपलेले जुने आंबेगाव पुन्हा एकदा दिसू लागले आहे.

डिंभे धरणातील पाणी कमी झाल्याची माहिती मिळताच विस्थापित गावकरी आणि पर्यटकांनी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. अनेक जण आपल्या जुन्या घरांच्या जागा शोधताना आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. पाण्याच्या गर्भात लपलेले जैन मंदिर, जुन्या वस्तीचे अवशेष आणि बाजारपेठेच्या खुणा पाहून गावकऱ्यांच्या आठवणींना उजाळा मिळत आहे. मात्र, या आठवणींसोबत विस्थापनाच्या जखमाही पुन्हा ताज्या होत असल्याचे चित्र आहे. एकेकाळी मावळ खोऱ्यातील व्यापारी केंद्र असलेल्या या गावातून परिसरातील अनेक गावांचा आर्थिक व्यवहार चालत असे. त्यामुळे या गावाशी अनेक कुटुंबांच्या भावना जोडलेल्या आहेत.

दरम्यान, विकासासाठी दिलेल्या त्यागाची आठवणही करून देत आहे. या गावाशी अनेकांच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे गाव पाण्यावर आल्याचं ऐकताच अनेक जणांची पावलं आपोआप जुन्या आंबेगावाच्या दिशेने गेल्याचे पाहायला मिळालं. हा त्या गावकऱ्यांसाठी एक भावनिक क्षणच म्हणावा लागेल. धरणाचं पाणी कमी झाल्याने पुन्हा एकदा जुनं आंबेगाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या तिथे गर्दी पाहायला मिळत आहे.

गाव विसावले धरणाच्या पाण्याखाली

आंबेगाव तालुक्याचे नाव ज्या आंबेगाव गावावरून पडले, तेच गाव डिंभे धरणाच्या पाण्याखाली कायमचे विसावले आहे. मावळ खोऱ्यातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या या गावाचे धरण प्रकल्पासाठी विस्थापन करण्यात आले होते. सध्या डिंभे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. तो अवघ्या दहा टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे धरणाच्या पोटात लपलेले जुने आंबेगाव पुन्हा एकदा दिसू लागले आहे.

मीना नदीवरील बंधारे पडले कोरडे; आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Web Title: Water storage in the dimbhe dam currently stands at just ten percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • Water Issue

संबंधित बातम्या

Navi Mumbai : नवी मुंबईत ‘सांडपाणी प्रक्रिया’ धोरणाला हरताळ; पालिकेचा पुन्हा बोरवेलवरच भर?
1

Navi Mumbai : नवी मुंबईत ‘सांडपाणी प्रक्रिया’ धोरणाला हरताळ; पालिकेचा पुन्हा बोरवेलवरच भर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.