Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकीकडून पंतप्रधान मोदी भाषणातून नागरिकांना भ्रमित करताहेत; दुसऱ्या बाजूने अदानी तुमच्या खिशातील पैसे काढताहेत; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल

  • By युवराज भगत
Updated On: Apr 13, 2024 | 06:28 PM
"When the Congress government comes, the reservation limit will be 50 percent...", Rahul Gandhi's big announcement

"When the Congress government comes, the reservation limit will be 50 percent...", Rahul Gandhi's big announcement

Follow Us
Close
Follow Us:

Rahul Gandhi Attack on PM Modi : कॉंग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी भंडाऱ्यात प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला करताना, ते लोकांना केवळ भ्रमित करण्याचे काम करतात, तर दुसऱ्या बाजून त्यांचे मित्र अदानी लोकांच्या खिशातील पैसे काढण्याचे काम करीत आहेत. हे दोघे मिळून देशाच्या नागरिकांना भ्रमित करण्याचे काम करीत आहेत. त्याचबरोबर देशाच्या प्रत्येक गरीब महिलेला वर्षाला 1 लाख रुपये देण्याचे आश्वासनसुद्धा राहुल गांधी यांनी दिले.

#WATCH | Bhandara, Maharashtra: Congress leader Rahul Gandhi says, "These are the 5 main promises of our manifesto. We made our manifesto thoughtfully. It was not made in a closed room. It was made after talking to thousands of people… This is the people's manifesto…" pic.twitter.com/VOeYUXHxOX

— ANI (@ANI) April 13, 2024

काही व्यापाऱ्यांकरिता सरकार चालवली जातेय

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ काही व्यापाऱ्यांकरिता सरकार चालवली आहे. ज्या दिवशी मोदींची सरकार आली, तेव्हापासून अदानींची शेअर प्राईज कशी वाढलीये हे पाहायला मिळते. मुंबईचे एअरपोर्ट कोणाकडे तरी होते, त्याच्यावर ईडी, सीबीआयद्वारे इन्क्वायरी सुरू होते. त्यांनतर हा मुंबईचा एअरपोर्ट अदानींकडे जातो.

अनेक सरकारी कंपन्या व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचे काम

हे केवळ एअरपोर्टबाबत नाही, सर्व क्षेत्रात त्यांनी शिरकाव केला आहे. आज हिंदुस्थानमध्ये 22 असे लोक आहेत. ज्यांच्याकडे एवढे धन आहे, जे भारतातल्या बाकीच्या म्हणजे 50 टक्के जनतेकडे आहे. मोदी सारखे धर्मावर बोलतील, गरीबीवर बोलतील, तुम्हाला केवळ भ्रमित केले जात आहे. तुम्ही शर्ट घेतला तर त्यावर लागणारी जीएसटी तुम्ही तेवढीच द्यावा लागणार जेवढा अदानी देतोय. 24 तास मोदींना टीव्हीवर दाखवले जात आहे. मी हजारो लोकांना भेटलो. त्यांत गरीब, शेतकरी, दलित समाजातील दबक्या प्रवर्गातील अनेक होते, त्यांचे एवढेच म्हणणे आहे, बेरोजगारी, महागाई, शिक्षण ज्यावर बोलायला हे सरकार तयारच नाही.

राहुल गांधींनी दिलेली आश्वासने

गरीबातील गरीब तरुणाला एप्रिन्टशिप करायला मिळणार. या सरकारमध्ये 10 वर्षांत 30 लाख सरकारी पदे रिक्त आहेत. पेपर लिकच्या विरोधात कारवाई करणार, प्रायव्हेट कंपनी एक्साम देणार नाही. सरकार परीक्षा घेणार आणि मार्किंग देणार आहे. कोणताही शेतकरी 2 च गोष्टी बोलतो, अरब पतींचे कर्ज माफ होतात, आमचे कर्ज माफ का होत नाही. हिंदुस्थानच्या शेतकऱ्यांना का हमीभाव मिळत नाही. त्यांना पाहिजे ते दर का मिळत नाही. आम्ही देणार शेतकऱ्यांना योग्य दर. शेतकऱ्यांना आम्ही योग्य हमीभाव देणार, न्यायिक हमीभाव, कानुनी …..
हा तुमचा आवाज आहे. हे तुम्ही आम्हाला सांगितले आहे.

आम्ही शेतकऱ्यांचे, युवांचे, छोट्या व्यापाऱ्यांचे सरकार चालवणार आहे. 24 तास धर्माची वार्ता करणार, राममंदिर उद्घाटनाला देशाच्या राष्ट्रपतींना बोलावले नाही, कारण ते आदिवासी आहेत. ही वस्तुस्थिती आहे.

भारताच्या भविष्यासाठी जातीय जनगणना आहे. तुमच्याबरोबर धोका होतोय. पंतप्रधान म्हणतात, गरीबांची सरकार नाहीये, 20-25 मोठ्या व्यापाऱ्यांचे हे सरकार आहे.
आमचे 5 मोठे वायदे आहेत. आम्ही खूप विचार करून मॅनोफेस्टो बनवला आहे. आम्ही हजारो शेतकऱ्यांना भेटल्यानंतर आम्ही हा मॅनो फेस्टो बनवला आहे. हा आपला आहे. तुमच्या मनातील गोष्ट मी स्टेजवर लिहीली आहे.

Web Title: Rahul gandhi will strongly attack pm modi on one hand pm modi works to mislead citizens through his speeches on other hand adani is working to extract money from your pocket nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2024 | 05:58 PM

Topics:  

  • Lok Sabha 2024
  • Lok Sabha Election 2024
  • Prime Minister Modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
1

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
2

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
3

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक
4

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.