Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : “ग्रामीण भागातील स्थलांतर थांबवण्यासाठी रोजगार हा एकच मार्ग” – खासदार सुनिल तटकरे

सामाजिक,सांस्कृतिक भवन हे केवळ समाज संवाद बैठकांसाठी न वापरता ते रोजगाराभीमुख उपयोगात आणले पाहिजेत असं स्पष्ट मत खासदार सुनिल तटकरे यांनी मांडलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 28, 2025 | 07:50 PM
Raigad News : “ग्रामीण भागातील स्थलांतर थांबवण्यासाठी रोजगार हा एकच मार्ग” – खासदार सुनिल तटकरे
Follow Us
Close
Follow Us:

श्रीवर्धन मतदार संघात सर्वांगीण विकास करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर म्हसळा येथे हिंदू समाजातील विविध घटकांना सामाजिक सभागृह आणि शहरातील पर्यटन,देवस्थान आणि सार्वजनिक विकासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

येथे उभारण्यात आलेले सामाजिक,सांस्कृतिक भवन हे केवळ समाज संवाद बैठकांसाठी न वापरता ते रोजगाराभीमुख उपयोगात आणले पाहिजेत असं स्पष्ट मत खासदार सुनिल तटकरे यांनी मांडलं आहे. म्हसळा होळीचे सहाण श्री साई मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजना वेळी स्वागत कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना तटकरे यांनी सांगितले.

श्रीवर्धन हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ सुरू झाले आहे येथे दक्षिण काशी हरिहरेश्वर,सुवर्ण गणेश मंदिर दिवेआगर आणि समुद्र चौपाटी उपलब्ध असल्याने पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र बनले आहे.पर्यटनाबरोबरच येथील झालेले स्थलांतर रोखण्यासाठी आम्हाला उद्योग व्यवसायाला चालना देण्याचे काम करायचे आहे. त्यासाठी आवश्यक रोजगाराची साधन निर्माण करायचे असल्याचे मत खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले.

“मराठ्यांचे भवन दिल्लीत व्हावे…; अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यस्तरीय मेळाव्यात खासदार छत्रपती शाहू महाराजांचे प्रतिपादन

कुंभार समाज श्री संत गोरोबा काका नवरात्रोत्सव मंडळ म्हसळा येथे हिंदु ग्रामस्थ मंडळाने आयोजित स्वागत कार्यकमाला खासदार सुनिल तटकरे यांच्या समावेत तालुका अध्यक्ष समीर बनकर,नगराध्यक्षा फरहीन बशारत,जिल्हा चिटणीस महादेव पाटील,उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे,माजी नगराध्यक्ष संजय कर्णिक,समाज अध्यक्ष नदकुमार गोविलकर,सचिव सुशिल यादव, नवरात्र मंडळ अध्यक्ष सुनिल आंजर्लेकर,संतोष कुडेकर,माजी नगराध्यक्षा कविता बोरकर, महिला अध्यक्षा मीना टिंगरे,सोनल घोले,नगरसेविका सरोज म्हशिलकर,वृषाली घोसालकर,भाई बोरकर,नाना सावंत,किरण पालांडे,महेश घोले,
आदी मान्यवर उपस्थित होते.

विकासापासून वंचित राहिलेल्या म्हसळा सारख्या शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माध्यमातून विशेषता खासदार सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांनी नव्याने ४३ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना, हिंगुलकरणी देवता स्थळ पर्यटन विकास,नगर पंचायत प्रशासकीय इमारत,छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणीचे कामांना मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून यातील काही कामे प्रगतीपथात असल्याचे सचिव सुशिल यादव यांनी सांगितलं आहे.

ग्राम दैवत श्री धावीरदेव महाराज यांना पोलिस बँड पथकाने शासकीय मानवंदना देण्याची प्रथा चालु ठेवली आहे .त्या कामाची आठवण इतिहासात नोंद राहील असेही त्यांनी सांगितले. जर गावकऱ्यांचं स्थलांतर थांबवायचं असेल तर रोजगार हा एकमेव पर्याय आहे आणि त्यावर अंमलबजावणी व्हायलाच पाहिजे असंं उपस्थितांनी देखील मान्य केलं आहे.

Mumbai Rain Update : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील 24 तास अतिमुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

Web Title: Raigad news employment is the only way to stop migration from rural areas mp sunil tatkare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 07:50 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Raigad News
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

मुंबई महानगरपालिकेत वंचितला काँग्रेसचा ‘हात’; काँग्रेस 143 तर वंचित 46 जागांवर लढवणार निवडणूक
1

मुंबई महानगरपालिकेत वंचितला काँग्रेसचा ‘हात’; काँग्रेस 143 तर वंचित 46 जागांवर लढवणार निवडणूक

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन
2

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन

Haribhau Rathod News: ‘…आणि आमच्याविरोधात अर्ज भरता…’; हरिभाऊ राठोडांचा राहुल नार्वेकरांवर धमकीचा आरोप
3

Haribhau Rathod News: ‘…आणि आमच्याविरोधात अर्ज भरता…’; हरिभाऊ राठोडांचा राहुल नार्वेकरांवर धमकीचा आरोप

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी निवडणूक रिंगणात; ‘शाहू आघाडी’कडून मिळाली उमेदवारी
4

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी निवडणूक रिंगणात; ‘शाहू आघाडी’कडून मिळाली उमेदवारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.