Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : मराठीचा झेंडा अटकेपार; World Food India Expo 2025 साठी सुधागडच्या प्रकल्पाची निवड

कोण म्हणतं मराठी माणसाला बिझनेस येत नाही ? काही दिवसांपासून मराठी हिंदी वाद मोठ्या प्रमाणात राज्यात सुरु होता काही अंशी तो आता ही कुठे ना कुठे सुरु आहे. अशातच आता मराठी भाषेसाठी मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी घटना घडली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 19, 2025 | 03:27 PM
Raigad News : मराठीचा झेंडा अटकेपार; World Food India Expo 2025 साठी सुधागडच्या प्रकल्पाची निवड
Follow Us
Close
Follow Us:

रायगड/पाली : कोण म्हणतं मराठी माणसाला बिझनेस येत नाही ? काही दिवसांपासून मराठी हिंदी वाद मोठ्या प्रमाणात राज्यात सुरु होता काही अंशी तो आता ही कुठे ना कुठे सुरु आहे. अशातच आता मराठी भाषेसाठी मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी घटना घडली आहे.

दिल्ली येथे होणाऱ्या वर्ल्ड फुड एक्सपोर्ट इंडिया या प्रदर्शनसाठी रायगडच्या उन्हेरे सुधागड येथील अक्षता अधिकारी यांच्या फळ प्रक्रिया उद्योगाची निवड झाली आहे. अक्षता अधिकारी यांचा साई फुड्स या नावाचा फळ प्रक्रिया व्यवसाय आहे. पल्पा या ब्रँड नावाने त्या पदार्थांची निर्मिती करतात. यामध्ये जाम आंब्याचा पल्प जेली चॉकलेट यासारखी उत्पादने आहेत. यामधून त्यांनी 70 ते 80 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

आशिया खंडातील पहिल्या लोको पायलटची अभिमानास्पद सेवानिवृत्ती; तब्बल 36 वर्षे दिली सेवा

वर्ल्ड फुड इंडिया या प्रदर्शनासाठी 72 देशातील प्रतिनिधी उपस्थित असणार आहे. रायगड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील महत्वाचा प्रकल्प ठरत आहे. सुधागड तालुक्यामध्ये प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या योजनेखाली या उद्योगाची उभारणी झाली आहे. सुधागड तालुक्यातील फरसाणा, राईस मिल, फळ प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती बेकरी उद्योग अशा व्यवसायांची निर्मिती या योजनेतून झाली आहे. तालुका कृषी अधिकारी श्रीमती दयावंती कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन या प्रकल्पांना होत आहे. कृषी विभाग तसेच जिल्हा संशोधन व्यक्ती दुर्गा महिला बहुउद्देशीय विकास संस्था यांनी प्रकल्पाला सहकार्य केले आहे.

प्रकल्पाची दिल्ली येथे होणाऱ्या वर्ल्ड फुड इंडिया प्रदर्शनासाठी आमदार रवीशेठ पाटील यांनी प्रकल्पाला शुभेच्छा व अर्थसाहाय्य केले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी व बचत गटातील महिलांनी वेगवेगळ्या अन्न प्रक्रिया उद्योगात समाविष्ट होण्याचे आवाहन आमदार रविशेठ पाटील व तालुका कृषी अधिकारी श्रीमती दयावंती कदम यांनी केले आहे.

वशेणी गावात अनावश्यक प्रथेविरोधात जनजागृती रॅली, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

Web Title: Raigad news marathi flag crossed sudhagad project selected for world food india expo 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 01:52 PM

Topics:  

  • Latest Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

99th Akhil Bhartiy Marathi Sahitya Sanmelan:  ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर मराठी साहित्य संमेलनाच्या कवीसंमेलनाच्या अध्यक्षपदी
1

99th Akhil Bhartiy Marathi Sahitya Sanmelan: ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर मराठी साहित्य संमेलनाच्या कवीसंमेलनाच्या अध्यक्षपदी

Karjat News : शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला दिरंगाई, गावकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
2

Karjat News : शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला दिरंगाई, गावकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

Matheran News : वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे नेरळ माथेरान घाटरस्ता सुरळीत; सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी
3

Matheran News : वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे नेरळ माथेरान घाटरस्ता सुरळीत; सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.