• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • 4 People Drowned In Rawalje Kundalika River In Mangaon

माणगावातील रवाळजे कुंडलिका नदीत ४ जण बुडाले, २ मृतदेह पोलिसांच्या ताब्यात, बचावपथकाचे शोधकार्य अद्यापही सुरू

माणगावमधील रवांजळे गावातील कुंडलिका नदीच्या पात्रामध्ये चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे.या घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. यातील दोन मृतदेह शोध पथकांना सापडले असून दोन मृतदेहांचा शोध सुरु आहे.

  • By नारायण परब
Updated On: Dec 07, 2024 | 09:42 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रायगड माणगाव येथील रवाळजे गावात येथे दु:खद घटना घडली. गावातील  कुंडलिका नदीच्या पात्रामध्ये बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्यांचा नदीवर गेले असताना तेथे त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या बुडालेल्यांमध्ये तीन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. बचाव पथकाला दोघांचे मृतदेह सापडले असून अद्याप दोन मृतदेहांचा शोध  घेतला जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात हजारो पोलिस तैनात, तरीही 12 लाख रुपयांचे ऐवज लंपास

माणगांव तालुक्यातील साजे येथे कपडे धुण्यासाठी गेले होते. सदरील कुटूंब हे नवीमुंबई येथील रहिवासी असुन शिरवली येथे आजीच्या गावी आले होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दि. ७ डिसेंबर रोजी साजे येथे कपडे धुवायला गेले असता एक जण पाण्यात पडला. तेव्हा वाचविण्यासाठी गेलेले तीन जण सुद्धा पाण्यात वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच माणगांव पोलीस व रेस्कु टीम घटनास्थळी दाखल झाली. या घटनेत जणांचे मृतदेह पोलिसांना सापडले  असुन दोन जणांचे शोधकार्य सुरू आहे.

सिद्धेश सोनार वय 21,काजल सोनार वय 26, सिद्धी पेडेकर वय 16, सोनी सोनार वय 27 कपडे धुण्यासाठी रवळजी हद्दीतील कुंडलिका नदीवर सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान गेले होते.शिरवली गांवचे असून ते मुंबई येथे स्थायिक असतात.

सिद्धेश सोनार आणि सिद्धी पेडेकर यांचे मृतदेह मिळाले असून उर्वरित दोन तरुणी बेपत्ता रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवली.घटनास्थळी पोलीस व स्थानिक नागरिक शोध पथक उपस्थित होते.या घटनेची माहिती गावामध्ये कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या दु:खद घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे.

शिक्षकी पेशाला कलंक; शिक्षकाकडून तीन विद्यार्थ्यांनीचा लैंगिक छळ, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार

कळंबोलीत ओसाड खोलीत रक्ताचा सडा

कळंबोली परिसरात एका ओसाड खोलीत रक्ताचा सडा पडल्याने  खळबळ उडाली आहे. पनवेल ग्रामीण कळंबोली वसाहतीमधील एका उद्यानात पालिकेमार्फत बांधण्यात आलेल्या  एका खोलीत सर्वत्र रक्ताचा सडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या बाबत स्थानिक पोलिसांनी हे रक्त एखाद्या जखमी श्वानाचं  असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र अद्यापही या प्रकरणावर ठोस पुरावा हाती लागला नसून पोलिसांचा तपास सुरु आहे. कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 3 येथे सिडकोच्या माध्यमातून उद्यान विकसित करण्यात आले आहे.बाबा गार्डन परिसरात पालिकेच्या मध्यमातून विविध कार्यक्रमांसाठी स्टेज तसेच काही खोल्यांचं बांधकाम करण्यात आलं आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर या खोल्या कुलूपबंद करणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने गर्दूले आणि मद्यपान करणारे या खोल्यांचा वापर करत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे.त्यातच शुक्रवारी ( ता. 6) काही नागरिकांना अशाच एका खोलीत रक्ताचा सडा दिसून आला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: 4 people drowned in rawalje kundalika river in mangaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 09:17 PM

Topics:  

  • Kokan News
  • Mangaon

संबंधित बातम्या

सह्याद्रीच्या डोंगरकपारीत ‘हिरकणी’ची डरकाळी! कोयना अभयारण्यातून चिपळूणकडे प्रवास; जीपीएस सिग्नलनंतर वनविभाग सतर्क
1

सह्याद्रीच्या डोंगरकपारीत ‘हिरकणी’ची डरकाळी! कोयना अभयारण्यातून चिपळूणकडे प्रवास; जीपीएस सिग्नलनंतर वनविभाग सतर्क

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

Feb 17, 2026 | 08:15 PM
Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Feb 17, 2026 | 08:02 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

Feb 17, 2026 | 07:41 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा

पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा

Feb 17, 2026 | 07:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.